• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, March 26, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home आरोग्य

‘डी. वाय. पाटील’च्या डीनपदी बोगस डॉक्टर

माणगंगा by माणगंगा
January 7, 2023
in आरोग्य
0
‘डी. वाय. पाटील’च्या डीनपदी बोगस डॉक्टर

‘डी. वाय. पाटील’च्या डीनपदी बोगस डॉक्टर

स्प्राऊट्स Exclusive

नवी मुंबई: महाराष्ट्रातील नवी मुंबईत ‘डी. वाय. पाटील’ या विद्यापीठाचे ‘स्कूल ऑफ आयुर्वेद’ नावाचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या ‘डीन’ या प्रमुखपदावर महेशकुमार हरित हा भामटा अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. विशेष म्हणजे या भामट्याची ‘डॉक्टर’ची पदवी बोगस आहे. अशी खळबळजनक माहिती स्प्राऊटसच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (एसआयटी) हाती आलेली आहे.

महेशकुमार हरित Mahesh Kumar Harit हा तोतया डॉक्टर आहे. या तोतयाची इयत्ता १० वी पासूनची सर्वच कागदपत्रे बनावट व नकली आहेत, याचा भांडाफोड करणाऱ्या बातम्या ‘स्प्राऊट्स’ने याआधीही सर्वप्रथम दिल्या होत्या.

‘स्प्राऊट्स’च्या या बातम्यांची युनिव्हर्सिटी ग्रॅन्ड कमिशनने तातडीने (UGC ) दखलही घेतली व विद्यापीठ प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र विद्यापीठाने ‘यूजीसी’च्या या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवलेली आहे.

सब गोलमाल है!

महेशकुमार या तोतयाने १० वी व १२वीची प्रमाणपत्रे हातानेच लिहिलेली आहेत. त्यावर वडिलांचे नाव सीताराम वैद्य असे लिहिले आहे. तसेच दोन्ही मार्कशीट्स डुप्लिकेट स्वरूपात मिळवलेल्या आहेत. इतकेच नव्हे तर याने १० वी १९८५ मध्ये व पुढच्याच वर्षी म्हणजेच १९८६ मध्ये १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण केल्याची कागदपत्रे जोडलेली आहेत.

केवळ १० वी व १२ वी च नव्हे तर ‘बीएएमएस’ व त्यानंतर लागणारे अनुभव प्रमाणपत्रे, जॉइनिंग लेटर्स ही सर्वच कागदपत्रे बनावट आहेत, ही सर्व कागदपत्रे ‘स्प्राऊट्स’ला माहिती अधिकारातून प्राप्त झालेली आहेत.

विशेष म्हणजे या तोतया डॉक्टरची सर्व कागदपत्रे बनावट आहेत, तरीही Maharashtra Council of Indian Medicine (एमसीआयएम) या संघटनेचे महाभ्रष्ट रजिस्टर डॉ. दिलीप वांगे यांनी या तोतया डॉक्टरच्या पदवीचे रजिस्ट्रेशन केले व वारंवार नूतनीकरण केले असल्याचे आढळून येते. याबाबत असंख्य तक्रारी होवूनही वांगे यांनी या तक्रारींची कोणतीही दखल घेतलेली नाही.

डॉ. दिलीप वांगे हे ‘एमसीआयएम’ मध्ये मागील १५ वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत आहेत. त्यांनी या संस्थेत असंख्य महाघोटाळे केलेले आहेत व त्यातून कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केलेली आहे.

जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सहकार्य:उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

Views: 61
Share

Related Posts

१ नोव्हेंबर  जागतिक शाकाहार दिन……
आरोग्य

१ नोव्हेंबर जागतिक शाकाहार दिन……

November 1, 2021
कंचनपूर येथे रक्तदान शिबिर…..
आरोग्य

कंचनपूर येथे रक्तदान शिबिर…..

October 12, 2021
आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर….
आरोग्य

आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर….

September 25, 2021
१८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी
आरोग्य

१८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी

August 16, 2021
चक्क एका वर्षाच्या नायजेरिअन मुलीवर झाली यशस्वीपणे हृदय-शस्त्रक्रिया !!
आरोग्य

चक्क एका वर्षाच्या नायजेरिअन मुलीवर झाली यशस्वीपणे हृदय-शस्त्रक्रिया !!

July 29, 2021
अल खैर फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन संपन्न…
आरोग्य

अल खैर फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन संपन्न…

June 29, 2021
Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकारीचां बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकारीचां बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आ. जयकुमार गोरे जिंकले ; ग्रीन कॉरिडॉर एमआयडिसी म्हसवडलाच………विधानभवनातील उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब ; माण – खटाव तालुक्यात जल्लोष
  • सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र
  • फुले एज्युकेशन तर्फे उच्चशिक्षित जाधव – माळी यांचा नाशिक मध्ये २६ मार्च रोजी होणार ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा .
  • सद्गुरु श्री श्री साखर कारखाना चेअरमन शेषागिरी राव अंकल यांनी अखंड बचेरीकरांचे मनं जिंकली…….सदगुरु श्री श्री साखर कारखान्याने पाणी टंचाईच्या झळा सोसणा-या दुष्काळी बचेरी गावचा सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,,

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)