• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, March 26, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home आरोग्य

कंचनपूर येथे रक्तदान शिबिर…..

माणगंगा by माणगंगा
October 12, 2021
in आरोग्य
0
कंचनपूर येथे रक्तदान शिबिर…..

कंचनपुर (ता.शिंदखेडा)


येथे दरवर्षी प्रमाणे दी.१६ ऑक्टोबर २०२१ शनिवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता महादेवाच्या मंदिरावर शिबिराला सुरवात होईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान केले केले जाणार आहे. कंचनपुर येथील शिक्षक श्री.विजय पाटील सर,नवोदय विद्यालय अक्कलकुवा यांनी मुलगा आदर्श याच्या द्वितीय वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन केले असून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गावातील तरुणांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने हा कार्यक्रम गेल्या वर्षापासुन मोठ्या उत्साहाने पार पडतो.मागील वर्षी शिबिरात 34 दात्यांनी रक्तदानाचे महान कार्य केले होते. या महान कामाचे पूर्ण श्रेय माझे नसून गावातील तरुणांचे व ग्रामस्थांचे आहे. मी फक्त निमित्त आहे. असे मत शिबिराचे आयोजक विजय पाटील सरांनी व्यक्त केले.

Views: 531
Share

Related Posts

‘डी. वाय. पाटील’च्या डीनपदी बोगस डॉक्टर
आरोग्य

‘डी. वाय. पाटील’च्या डीनपदी बोगस डॉक्टर

January 7, 2023
१ नोव्हेंबर  जागतिक शाकाहार दिन……
आरोग्य

१ नोव्हेंबर जागतिक शाकाहार दिन……

November 1, 2021
आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर….
आरोग्य

आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर….

September 25, 2021
१८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी
आरोग्य

१८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी

August 16, 2021
चक्क एका वर्षाच्या नायजेरिअन मुलीवर झाली यशस्वीपणे हृदय-शस्त्रक्रिया !!
आरोग्य

चक्क एका वर्षाच्या नायजेरिअन मुलीवर झाली यशस्वीपणे हृदय-शस्त्रक्रिया !!

July 29, 2021
अल खैर फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन संपन्न…
आरोग्य

अल खैर फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन संपन्न…

June 29, 2021
Next Post
प्राचार्य विश्वनाथ सोन्नर यांचा सत्कार

प्राचार्य विश्वनाथ सोन्नर यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आ. जयकुमार गोरे जिंकले ; ग्रीन कॉरिडॉर एमआयडिसी म्हसवडलाच………विधानभवनातील उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब ; माण – खटाव तालुक्यात जल्लोष
  • सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र
  • फुले एज्युकेशन तर्फे उच्चशिक्षित जाधव – माळी यांचा नाशिक मध्ये २६ मार्च रोजी होणार ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा .
  • सद्गुरु श्री श्री साखर कारखाना चेअरमन शेषागिरी राव अंकल यांनी अखंड बचेरीकरांचे मनं जिंकली…….सदगुरु श्री श्री साखर कारखान्याने पाणी टंचाईच्या झळा सोसणा-या दुष्काळी बचेरी गावचा सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,,

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)