• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

झरेत चिमुकल्यांनी भरवला बाजार

माणगंगा by माणगंगा
January 9, 2023
in सांगली
0
झरेत चिमुकल्यांनी भरवला बाजार

झरेत चिमुकल्यांनी भरवला बाजार

झरे ता. आटपाडी येथील जि प शाळा माळवे वस्ती येथील चिमुकल्याने चक्क बाजारच भरवला या बाजारामध्ये भाजीपाला व अनेक खाद्यपदार्थ असे मुलांनी स्वतः तयार करून आणले होते

शालेय शिक्षणाबरोबर मुलांना व्यवहार ज्ञान मिळावे म्हणून येथील शाळेचे शिक्षक जोतीराम सोळसे व वैशाली कारंडे यांनी मुलांना व्यवहार ज्ञान यावे विक्री कशी करायची सुट्टे पैसे कसे द्यायचे किती रुपयाचा भाजीपाला घेतल्यानंतर किती रुपये ग्राहकाला परत द्यायचे हे सर्व व्यवहार ज्ञान मिळण्यासाठी बाजाराचे नियोजन केले होते.

तसेच शाळा, पालक, विद्यार्थी, समाज परस्पर आंतरक्रिया घडावी,विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावना वाढीस लागावी. विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य वाढावे,विद्यार्थ्यांमध्ये पैशाची देवाणघेवाण घडावी. नाणी, नोटा या संकल्पना प्रत्यक्ष अनुभव मिळावा. यासाठी चिमुकल्यांच्या बाजाराचे नियोजन केले होते यावेळी नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच अंकुशराव पाटील,उपसरपंच सिंधु भानुसे,ग्रामपंचायत सदस्या रेश्मा भानुसे . मंगल सुनिल पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा काजल चवरे,सोपान माळवे, अंगणवाडी सेविका मदतनीस व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,सर्व पालक, शिक्षक उपस्थीत होते.

Views: 291
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
ब्युटी क्वीन स्पर्धेत मुलुंडची जसकीरत कौर विर्क ही उपविजेती (प्रथम) ठरली. ,

ब्युटी क्वीन स्पर्धेत मुलुंडची जसकीरत कौर विर्क ही उपविजेती (प्रथम) ठरली. ,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)