• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, March 26, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मला संधी द्या, मी 25% वेतन व विना पेन्शन आमदारा चे काम करिन. डॉ. पॅन्थर राजन माकणीकर

माणगंगा by माणगंगा
March 18, 2023
in Uncategorized
0
मला संधी द्या, मी 25% वेतन व विना पेन्शन आमदारा चे काम करिन. डॉ. पॅन्थर राजन माकणीकर

मला संधी द्या, मी 25% वेतन व विना पेन्शन आमदारा चे काम करिन. डॉ. पॅन्थर राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी)

लाखो रुपये वेतन घेऊन समाजसेवा करणाऱ्या आमदाराला घरी बसवून मला संधी द्या. मी 25% वेतन व विना पेन्शन समाजसेवा करिन असा मनोदय आरपीआय (संविधान) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.

सध्या पेक्षा होणारा खर्च पाहता आज आमदाराणा मिळत असलेल्या लाखो वेतनाच्या 25% टक्के वेतनावर मी राज्याचा राज्य कारभार चालवून एक समाजसेवेचा आदर्श घडवून आणीन.

तसेच मिळत असलेल्या VIP सुविधे विना देशसेवा व जनसेवा करून एक नवीन आदर्श पायंडा निर्माण करवून देण्याचे अभिवचन सुद्धा पॅन्थर राजन माकणीकर यांनी दिले.

शिवाय आरपीआय (संविधान) पक्षाची सत्ता आल्यास जातींचा अंत करून मानवता रुजवण्याचे काम आमचे प्रतिनिधी करतील. संविधानिक राज्यात भाषण न देता के.जी ते पी.जी शिक्षण मोफत देऊन 100 टक्के राज्य साक्षर करून लोकशाही मजबूत करतील. असा ही आशावाद डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केला.

Views: 9
Share

Related Posts

Uncategorized

युवकांनो वेळीच सावध व्हा. राजकारण्यांच्या आषाढयंत्रातून वाचा,नोकरी हा तुमचा हक्क आहे गुलामी नव्हे. – गणेश नेहरकर

March 16, 2023
Uncategorized

जुनी पेन्शन बद्दल थोडं मनातलं…!अर्जुन रामकिसन जाधव.

March 15, 2023
Uncategorized

ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॅक लिस्टेड करून अफरातफरी आणि शासनाचे पैसे लुटले म्हणुन गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. .!

March 10, 2023
Uncategorized

गळवेवाडी दारू विकताना एकाच पकडले

March 4, 2023
Uncategorized

आटपाडी मध्ये रंगणारशिदोरी साहित्य संमेलन –

February 4, 2023
Uncategorized

स्वराज्य सेनानी
नरवीर तानाजी मालुसरे

February 4, 2023
Next Post
ऑनलाईन बँकेतील गैरव्यवहार या विषयावर व्यापा-यांसाठी सायबर सुरक्षेसंदर्भात अॅड. चैतन्य भंडारी यांचे व्याख्यान

ऑनलाईन बँकेतील गैरव्यवहार या विषयावर व्यापा-यांसाठी सायबर सुरक्षेसंदर्भात अॅड. चैतन्य भंडारी यांचे व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आ. जयकुमार गोरे जिंकले ; ग्रीन कॉरिडॉर एमआयडिसी म्हसवडलाच………विधानभवनातील उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब ; माण – खटाव तालुक्यात जल्लोष
  • सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र
  • फुले एज्युकेशन तर्फे उच्चशिक्षित जाधव – माळी यांचा नाशिक मध्ये २६ मार्च रोजी होणार ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा .
  • सद्गुरु श्री श्री साखर कारखाना चेअरमन शेषागिरी राव अंकल यांनी अखंड बचेरीकरांचे मनं जिंकली…….सदगुरु श्री श्री साखर कारखान्याने पाणी टंचाईच्या झळा सोसणा-या दुष्काळी बचेरी गावचा सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,,

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)