• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, June 7, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

प्रसाद के न्युज कडून पो.ना.नितीन लोखंडे व पो. कॉ. तुकाराम ढाले यांच्या साहसी कार्यासाठी सत्कार

माणगंगा by माणगंगा
March 19, 2023
in सांगली
0
प्रसाद के न्युज कडून पो.ना.नितीन लोखंडे व पो. कॉ. तुकाराम ढाले यांच्या साहसी कार्यासाठी सत्कार

प्रसाद के न्युज कडून पो.ना.नितीन लोखंडे व पो. कॉ. तुकाराम ढाले यांच्या साहसी कार्यासाठी सत्कार

दिघंची प्रतिनिधी

दिघंची-आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नितीन अशोक लोखंडे व पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम मारोती ढाले यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे एका गरोदर माताचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. त्यांच्या या साहसी कामगिरीसाठी प्रसाद के न्युज चे संपादक प्रसाद कडव यांच्या वतीने दोन्ही पोलीस कर्मचारी यांचा मानाची शाल-पुष्पगुच्छ देऊन दिघंची पोलीस ठाणे येथे सत्कार करण्यात आला

कामगिरीची सविस्तर माहिती अशी की, दि. 17 मार्च रोजी आटपाडी पोलीस ठाणे येथील डायल ११२ वर चिंचघाट येथे एक महिला अत्यवस्थेत पडलेली आहे, अशी माहिती मिळताच आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नितीन अशोक लोखंडे व पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम मारोती ढाले. यांनी १७ किमी अंतरावर असलेले सदरचे ठिकाण अवघ्या २० मिनीटांत पोहचून सदर महिलेस येथून योग्य उपचाराकरीता ग्रामीण रूग्णालय आटपाडी येथे उपचारासाठी नेले असता तेथील उपचार करून पुढील उपचारासाठी  सिव्हील हॉस्पीटल, सांगली येथे तात्काळ उपचारासाठी  योग्य वेळेत दाखल केले.

पोलीस नाईक नितीन अशोक लोखंडे व पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम मारोती ढाले. यांच्या या साहसी धाडसामुळे सदर महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की, तिचा नवरा व त्याचा साथीदार यांनी तिस मुलगा होत नाही, म्हणून मुंबई येथून आणून तिला चिंचघाट येथे घेवून जावून दोरीने फासलावून ती मेली आहे असे समजून तिला तेथेच फेकून निघून गेले होते. सदर बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी यांच्या या सतर्कतेमुळे त्या गरोदर महिलेवर योग्य वेळेत उपचार करून तिची प्रसूती व्यवस्तीत सुखरूप झाली. सध्या सदर महिला व तिचे मूल सुखरूप अवस्थेत आहेत.

या कामगिरीबद्दल आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नितीन अशोक लोखंडे व पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम मारोती ढाले. याना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी तसेच सांगली पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या हस्ते प्रशंसा पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर साहसी कार्यातुन पोलीस सेवेचे एक उत्तम उदाहरण सर्वां समोर आलेले आहे.
Views: 66
Share

Related Posts

आटपाडी तालुक्यात वादळ वाऱ्यासह पाऊस.विजेच्या धक्क्याने रेडकाचा मृत्यू…झरे खरसुंडी करगणीत जोरदार, आटपाडी दिघंची तुरळक
सांगली

आटपाडी तालुक्यात वादळ वाऱ्यासह पाऊस.विजेच्या धक्क्याने रेडकाचा मृत्यू…झरे खरसुंडी करगणीत जोरदार, आटपाडी दिघंची तुरळक

June 5, 2023
राष्ट्रवादीचे ए.बी फॉर्म खिशात ठेवून पक्षांतर करणाऱ्याला जयंत पाटलांच्यावर बोलण्याचा आधिकार नाही. प्रा.एन. पी. खरजे
सांगली

राष्ट्रवादीचे ए.बी फॉर्म खिशात ठेवून पक्षांतर करणाऱ्याला जयंत पाटलांच्यावर बोलण्याचा आधिकार नाही. प्रा.एन. पी. खरजे

June 3, 2023
“झाले बहु, होतील बहु,आहेतही बहु, परंतु या सम हा”!!!
सांगली

“झाले बहु, होतील बहु,आहेतही बहु, परंतु या सम हा”!!!

May 31, 2023
बोगस हजेरी लावून रोजगार हमीचे काम पूर्ण….माजी सरपंच व त्यांच्या कुटुंबातील सदस्य रोजगार हमीच्यां कामावर…आदर्श गाव समजणाऱ्या गावातच रोजगार हमी कामात घोटाळा
सांगली

बोगस हजेरी लावून रोजगार हमीचे काम पूर्ण….माजी सरपंच व त्यांच्या कुटुंबातील सदस्य रोजगार हमीच्यां कामावर…आदर्श गाव समजणाऱ्या गावातच रोजगार हमी कामात घोटाळा

May 29, 2023
संघर्ष योध्दा, मनमिळाऊ स्वभावाचे,युवकांचा बुलंद आवाज युवा नेते प्रा नारायण खरजे यांना वाढदिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
सांगली

संघर्ष योध्दा, मनमिळाऊ स्वभावाचे,युवकांचा बुलंद आवाज युवा नेते प्रा नारायण खरजे यांना वाढदिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

May 27, 2023
अर्थक्रांतीच्या प्रस्तावासाठी एकजूट दाखवा:अर्थतज्ज्ञ अनिल बोकीलसांगली येथे अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानचा मेळावा संपन्न
सांगली

अर्थक्रांतीच्या प्रस्तावासाठी एकजूट दाखवा:अर्थतज्ज्ञ अनिल बोकीलसांगली येथे अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानचा मेळावा संपन्न

May 20, 2023
Next Post
अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा बीडच्या अध्यक्षपदी मा. श्री भारत चव्हाण साहेब माजी गटविकास अधिकारी यांची निवड

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा बीडच्या अध्यक्षपदी मा. श्री भारत चव्हाण साहेब माजी गटविकास अधिकारी यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • त-हाडी घर तेथे झाड संकल्पना राबवावी! – मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष- रावसाहेब चव्हाण
  • कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही- संजय राऊत
  • पुंडलिक नगर येथील मनोरुग्णांनी स्वतःच्या पत्नीवरच केला चाकूने वार…….माणुसकी समूह आणि पोलिसांच्या मदतीने येरवडा येथील मनोरुग्णालयात केले दाखल.
  • वडाळा पश्चिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…!

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)