• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, June 7, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

पीएमआरडीएत सवलतीचे पीएमपी पास पुन्हा सुरु करा : अॅड . दत्ताञय फडतरे यांची पालकमंञी चंद्रकांत पाटील यांकडे मागणी……..दैनंदिन प्रवाशांची सवलतींच्या पासअभावी गैरसोय

माणगंगा by माणगंगा
March 22, 2023
in पुणे
0
पीएमआरडीएत सवलतीचे पीएमपी पास पुन्हा सुरु करा : अॅड . दत्ताञय फडतरे यांची पालकमंञी चंद्रकांत पाटील यांकडे मागणी……..दैनंदिन प्रवाशांची सवलतींच्या पासअभावी गैरसोय

पीएमआरडीएत सवलतीचे पीएमपी पास पुन्हा सुरु करा : अॅड . दत्ताञय फडतरे यांची पालकमंञी चंद्रकांत पाटील यांकडे मागणी

   दैनंदिन प्रवाशांची सवलतींच्या पासअभावी  गैरसोय 

पुणे ( प्रतिनिधी )

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पीएमपी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रामुख्याने केला जात होता . शहरांचा वाढता विस्तार लक्षात घेता सेवेचा विस्तार केला आहे . पीएमपीकडुन पीएमआरडीएत ४७७ बसदवारे दररोज वाहतुकीची सेवा पुरविली जाते. नुकतेच पीएमआरडीने पीएमपीला वाहतुक सेवा पुरविल्याबददल २०० कोटी रुपये देण्याचे आदेश मुख्यमंञी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत . यामुळे पीएमआरडीए त ही पीएमपी प्रवाशांसाठी सवलतीतील पाससेवा पुन्हा सुरु करण्याची मागणी अॅड . दत्ताञय फडतरे यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंञी आमदार चंद्रकांत पाटील यांकडे एका निवेदनादवारे केली आहे .

पुणे – सासवड , यवत , दौंड , जेजुरी , वीर , निरा , मोरगाव , सासवड- उरुळी कांचन , वेल्हा ,भोर , शिरुर , मावळ , जुन्नर तालुक्यापर्यंत पी.एम.पी बससेवा पोहचली आहे . ग्रामीण भागातील प्रवासासाठी हक्काची असणारी एसटी बस संपामुळे ठप्प झाल्यानंतर पीएमपी बससेवेमुळे दिलासा मिळाला होता . महसुली तुट वाढत असल्याने एप्रिल २०२२ पासुन दैनिक पास , मासिक पास आदी सवलतीचे पास बंद केले आहेत. पीएमपी प्रवाशांकडुन सर्वप्रकारचे पास पुन्हा सुरु करण्याची मागणी होत आहे .

प्रशासनाकडुन देण्यात येणारे काही सवलतीचे पास अद्यापही बंद आहेत . पास खरेदी करुन प्रवास करणार्‍या हजारो पी.एम.पी प्रवाशांसाठी हा निर्णय अन्यायकारक ठरत असल्याची प्रवाशांची भावना आहे. पीएमपी प्रशासनाच्या या निर्णयाचा दररोज प्रवास करणार्‍या नोकरदार , कामगार वर्ग , महिलांना आर्थिक फटका बसत आहे .

अॅड . फडतरे यांनी वारंवार पीएमपी प्रशासनाकडे मागणी केली होती , परंतू , प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आता पालकमंञी पाटील यांच्याकडे निवेदनादवारे मागणी केली आहे.

.महापालिका हददी बाहेर सेवाविस्तारामुळे महसुली तुट अधिक वाढल्याने ती भरुन काढण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकाप्रमाणे आता पीएमपी संचालक मंडळात पीएमआरडीए आयुक्तांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आला आहे , नुकतेच महसुली तुट देण्याचे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत .

दोन्ही महापालिका हददीप्रमाणे याभागातील प्रवाशांनाही सर्वप्रकारचे सवलतीचे पास पुन्हा सुरु करण्याची मागणी पुणे जिल्ह्याचे पालकमंञी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांसकडे अॅड .दत्ताञय फडतरे यांनी निवेदनादवारे केली आहे .

Views: 134
Share

Related Posts

रामदास आठवले प्रतिष्ठानतर्फे निर्भीड पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना राज्यस्तरीय रणरागिणी पुरष्कार जाहीर कोल्हापूर मध्ये .
पुणे

रामदास आठवले प्रतिष्ठानतर्फे निर्भीड पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना राज्यस्तरीय रणरागिणी पुरष्कार जाहीर कोल्हापूर मध्ये .

May 27, 2023
तरुण पिढीने सत्यशोधक चळवळीची कास धरावी – डॉ.ज्ञानेश्वर गोरे (गोबरे)फुले एज्युकेशन तर्फे यवतमाळचे सत्यशोधक माया व डॉ.ज्ञानेश्वर गोरे सन्मानित
पुणे

तरुण पिढीने सत्यशोधक चळवळीची कास धरावी – डॉ.ज्ञानेश्वर गोरे (गोबरे)फुले एज्युकेशन तर्फे यवतमाळचे सत्यशोधक माया व डॉ.ज्ञानेश्वर गोरे सन्मानित

May 13, 2023
अॅड . दत्ताञय फडतरे यांची आॅल इंडीया बार  परिक्षेत बाजी
पुणे

अॅड . दत्ताञय फडतरे यांची आॅल इंडीया बार  परिक्षेत बाजी

April 29, 2023
महाज्योती आणि समाज कल्याण पुणे विभागातर्फे 196 वी फुले जयंती विविध कार्यक्रम व दिमाखदार सोहळ्याने साजरी
पुणे

महाज्योती आणि समाज कल्याण पुणे विभागातर्फे 196 वी फुले जयंती विविध कार्यक्रम व दिमाखदार सोहळ्याने साजरी

April 12, 2023
पुणे

फुले एज्युकेशन तर्फे उच्चशिक्षित जाधव – माळी यांचा नाशिक मध्ये २६ मार्च रोजी होणार ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा .

March 24, 2023
अमृत महोत्सवातील वास्तव…..,…डॉ नीता बोडके
पुणे

अमृत महोत्सवातील वास्तव…..,…डॉ नीता बोडके

March 17, 2023
Next Post
ईसादवाशीय आपला दबदबा स्मशानभूमी विकासातही कायम ठेवतील -सखाराम बोबडे पडेगावकर.

ईसादवाशीय आपला दबदबा स्मशानभूमी विकासातही कायम ठेवतील -सखाराम बोबडे पडेगावकर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • त-हाडी घर तेथे झाड संकल्पना राबवावी! – मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष- रावसाहेब चव्हाण
  • कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही- संजय राऊत
  • पुंडलिक नगर येथील मनोरुग्णांनी स्वतःच्या पत्नीवरच केला चाकूने वार…….माणुसकी समूह आणि पोलिसांच्या मदतीने येरवडा येथील मनोरुग्णालयात केले दाखल.
  • वडाळा पश्चिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…!

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)