• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

बोगस पशु विमा फसवणुकी पशु मालकांनी सावध रहावे ॲड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
April 8, 2023
in मुंबई
0
बोगस पशु विमा फसवणुकी पशु मालकांनी सावध रहावे ॲड. चैतन्य भंडारी

बोगस पशु विमा फसवणुकी पशु मालकांनी सावध रहावे ॲड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – हल्ली गुन्हेगारांनी शेतक-यांना व ग्रामीण भागातील जनतेला फसवण्याचा व आर्थिक गंडा घालण्याचा एक नविन प्रकार सुरु केला. हया गुन्हेगारांचे राहणीमान हे पॉश असून ते या बोगस स्कीमव्दारे जनतेची आर्थिक फसवणुक करीत आहेत. हे गुन्हेगार ज्यांच्याकडे म्हशी, गाय, बैल, बोकड, कुत्रा इ. प्रकारचे जनावर ज्यांच्याकडे व जे पशु मालक आहेत त्यांच्याकडे जातात व या बोगस स्कीमचा प्रसार व प्रचार करतात व त्यात ते असा दावा करतात की, हल्ली एक नविन योजना आली आहे त्यात तुम्ही एक हजार रुपये आपल्या जनावरांच्या नावाने गुंतवा आणि जर ते जनावर ठरलेल्या कालावधीत मेले तर तुम्हाला दोन लाख रुपये मिळतील. या योजनेचा अधिक तपास केला असता असे आढळून आले की, अशी कुठलीही योजना सुरु नाही किंवा आलेली नाही तरी पशु मालकांनी अशा या बोगस व फसव्या स्कीमपासून सावधान रहावे असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व महाराष्ट्रातील सुप्रसिध्द सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी यांनी तमाम जनतेला केले आहे.

Views: 297
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
त-हाडी येथे ११व १२ एप्रिल रोजी सती वानू माता देवीचा यात्रा उत्सव

त-हाडी येथे ११व १२ एप्रिल रोजी सती वानू माता देवीचा यात्रा उत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)