• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

कामथ येथे जमिनीच्या सरहद्दीवरून महिलेस मारहाण

माणगंगा by माणगंगा
April 10, 2023
in सांगली
0
कामथ येथे जमिनीच्या सरहद्दीवरून महिलेस मारहाण

कामथ येथे जमिनीच्या सरहद्दीवरून महिलेस मारहाण

आटपाडी प्रतिनिधी

कामत ता. आटपाडी येथील शालन अण्णा सरक यांना चतुर सीमा चे नंबर रोवण्यावरून वसंत वायदंडे व बयाजी माने यांनी मारहाण केली
याबाबत सविस्तर माहिती अशी की कामत येतील गट नंबर 351 मध्ये वसंत वायदंडे रा. पेरले ता.कराड व बयाजी माने राहणार कामत यांनी शालन अण्णा सरक यांच्या जमिनीमध्ये न विचारता सरहद्दी ठरवून डांबरोवत होते.

त्यांना शालन सरक यांनी सरहद्द नक्की झालेली नाही तरी तुम्ही खांब रोऊ नका असे सांगितले असताना देखील वसंत वायदंडे व बयाजी माने यांनी शालन सरक व त्यांची जाव हौसाबाई यांना शिवीगाळ करून तुम्ही इथून ताबडतोब चालते व्हा तुम्हा दोघींना सोडणार नाही अशी दमदाटी केली व हात धरून ब्लाउज मध्ये हात घालून ब्लाउज फाडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला व बयाजी माने यांनी कमरेला मिठी मारून खाली पाडून दोघींना शिवीगाळ व दमदाटी केली .असल्याबाबतच फिर्याद पोलिसात दिली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वगरे करीत आहेत

Views: 166
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
झरेत कोरोनाचा एक नवा रुग्ण

झरेत कोरोनाचा एक नवा रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)