• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

गावागावात आली स्वस्तात मरणाची स्ट्रिंग’लहान मुले, प्रौढही गेले आहारी :

माणगंगा by माणगंगा
April 12, 2023
in सांगली
0
गावागावात आली स्वस्तात मरणाची स्ट्रिंग’लहान मुले, प्रौढही गेले आहारी :

गावागावात आली स्वस्तात मरणाची स्ट्रिंग’लहान मुले, प्रौढही गेले आहारी :

आटपाडी प्रतिनिधी

शहरी व ग्रामीण भागात धुमाकूळ घातलेली एनर्जी स्ट्रिंग च्या नावाखाली कॅफेनचे घटक असलेली थंडपेय बाजारात आली आहेत. पानपट्टीवर व इतर ठिकाणी सहजासहजी वीस रुपयांत हे पेय मिळत आहेत. यातून सौम्य प्रकारची नशा होत असल्याने लहान मुले, महिला पुरुषही या पेयाच्या आहारी गेले आहेत.

सध्या शहर व ग्रामीण भागात किराणा दुकान, हॉटेल, पानटपन्या थंडपेयाची दुकानांचे कप्पे एनर्जी ड्रिंक्सच्या बाटल्यांनी खचाखच भरलेली दिसतात,तर सर्वत्र या रिकाम्या बाटल्यांचा खच दिसून येत आहे. सहज व कमी पैशात मिळत असल्याने लहान मुले याच्या आहारी गेले आहेत. उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही रात्री झोप येऊ नये म्हणून याचा आधार घेतला जातो.

वाहनचालकही मोठ्या प्रमाणात याचे सेवन करत आहेत. लहान मुले पार्टी करण्यासाठी या बाटल्या घेतात आणि दोन-तीन बाटल्या रिचवतात.याचं सेवन केल्यास झोप येत नाही तर शरीरात स्फूर्ती निर्माण होते. पिल्यानंतर बराच काळ डोळे ताठर होतात आणि बन्यापैकी गुंगी येते. तोंडाचाही वास येत नाही. आणि झिंगही चार तास राहते. त्यामुळे सध्या याचा धोका माहीत नसलेले याच्या आहारी गेले आहेत.

दोन पन्नास मि.लि.च्या बाटलीत ७५ मिली ग्रॅमपेक्षा जास्त कैफेन घेऊ नये, अशी नोंदही या बाटलीवर आहे तर सूचनेत लहान मुले, गरोदर माता,कोणत्याही परिस्थितीत कॅफेन धोकादायक आहे. कॅफेन हे शंभर मिली ग्रॅमपेक्षा जास्त शरीरात गेल्यास जास्त नशा येते.

मेंदू, किडनी, मज्जारजू निकामी होतो. गरोदर माता, स्तनपान करणाऱ्या मातांनी हे घेऊ नये बाळाला अपंगत्व किया मानसिक विकलांगता येते. थोड्या प्रमाणात जरी चार-पाच वेळा घेतले तरी त्याचे व्यसनच लागते.- या बाटल्यांत प्रत्येक १०० मि.लि.ला २९ मिली ग्रॅम कॅफेन असल्याची नोंद आहे. मात्र या बाटल्या थेट २५० मिलीच्या आहेत,

तर दिवसभरात पाचशे मिलीपेक्षा जास्त घेऊ नये, असे स्पष्ट केले असले तरी या सहज उपलब्ध होत असलेल्या नशा गल्लोगल्ली मिळत असल्याने आता नवा धोका निर्माण झाला आहे. लहान मुलांच्या पालकांना आता सतर्क राहावे लागणार आहे.
फोटो स्ट्रिंग बाटली

Views: 400
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
मांडकी हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न…! कार्यसम्राट आमदार शेखर गोविंदराव निकम यांच्या उपस्थितीत मांडकी हनुमान जन्मोत्सव थाटात संपन्न. .. !

मांडकी हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न…! कार्यसम्राट आमदार शेखर गोविंदराव निकम यांच्या उपस्थितीत मांडकी हनुमान जन्मोत्सव थाटात संपन्न. .. !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)