• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

ग्रामीण भागातील गावं – गावच्या यात्रेतील कुस्त्यांचे फड मोकळेच …..पैलवानांची संख्या घटू लागली. बोटावर मोजण्या एवढेच पैलवान फडात दिसताहेत

माणगंगा by माणगंगा
April 18, 2023
in सांगली
0

ग्रामीण भागातील गावं – गावच्या यात्रेतील कुस्त्यांचे फड मोकळेच …..
पैलवानांची संख्या घटू लागली. बोटावर मोजण्या एवढेच पैलवान फडात दिसताहेत


आटपाडी प्रतिनिधी

ग्रामीण भागामध्ये दरवर्षी देवांची यात्रा असते.या यात्रेमध्ये गजमृत्य, बैलगाडी शर्यती व कुस्ती प्रामुख्याने खेळ ठेवले जातात. फार पूर्वीपासून ही परंपरा चालत आली आहे. नागरिकांचाही गजनृत्य बैलगाडी शर्यत व कुस्ती हे खेळ बघण्यासाठी मोठा उत्साह असतो.


परंतु अलीकडच्या काळामध्ये जुन्या परंपरा मोडीत निघू लागले आहेत. पूर्वी गजनृत्या खेळण्यासाठी 60 ते 70 लोकांचा फड चालत असे, सध्या 20 ते 30 लोकं खेळताना दिसत आहेत. त्याचबरोबर बैलगाडी शर्यतीचे सुद्धा प्रमाण घटू लागले आहे. तर कुस्तीचा फड म्हटल्यानंतर शंभर ते दीडशे लहान-मोठे पैलवान कुस्ती खेळण्यासाठी फडात उतरत असत.


तीन ते चार तास यात्रेत कुस्ती चालत असे, परंतु अलीकडच्या काळामध्ये बोटं मोजण्या एवढेच तीन ते चार ते जास्तीत जास्त दहा पैलवान कुस्तीच्या फडामध्ये उतरलेले दिसत आहेत .


मागील काही दिवसापर्वी कुरुंदवाडी ता. आटपाडी येथे बिरोबा देवाची यात्रा दरवर्षी प्रमाणे भरवण्यात आली होती. ही यात्रा चार दिवस चालते पहिल्या दिवशी नैवेद्य नारळ देवाला दाखवले जातात, दुसऱ्या दिवशी दिवसभर 10ते15 गावचे गजनृत्य कार्यक्रम असतो तिसऱ्या दिवशी बैलगाडी शर्यती असतात. तर चौथ्या दिवशी कुस्त्या भरवल्या जातात.


परंतु सालाबाद प्रमाणे यावर्षी पैलवानांची मोजकीच संख्या फडामध्ये दिसत होती या पैलवानांच्या मोजक्याच संख्येने कुस्ती शौकिनांची मने नाराज झाली.
जसजसं सोशल मीडियाचा वापर होऊ लागला आहे तसतसं व्यायामाकडे किंवा कुस्तीकडे तरुणांचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जत्रा यात्रा यामध्ये भरवले जाणारे कुस्त्याचे फड रिकामे पडू लागले आहेत.
तरी पुन्हा एकदा तरुणांनी कुस्ती क्षेत्राकडे वळण्याची गरज आहे .

तसेच गावोगावी बांधण्यात आलेल्या व्यायामशाळा ह्या दुसऱ्याच कामासाठी वापरल्या जातात. व्यायाम शाळेचा फलक इमारतीवर आहे. परंतु आत मध्ये दुसरंच कार्यालय चालू आहे असे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये हे चित्र बघायला मिळत आहे.


त्यामुळेच तरुणांचा व्यायामाकडे किंवा कुस्तीकडे सहभाग कमी होऊ लागला आहे. तरी याबाबतीत ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन पुन्हा कुस्तीचे मैदान सुरू करण्यासाठी व तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.


चौकट
तसेच तालुक्यातील अनेक गावांमधून शासकीय निधीतून व्यायामशाळा उभारले आहेत. परंतु या व्यायाम शाळेमध्ये दुसऱ्याच कार्यालयाने आपला संसार थाटला आहे. याची चौकशी होऊन सर्व व्यायाम शाळेतील इतरांनी छाटलेला संसार बंद करून त्या व्यायाम शाळेमध्ये ग्रामपंचायत स्थरावर व्यायामाचे साहित्य देऊन पुन्हा व्यायाम शाळा सुरू कराव्यात.

Views: 262
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
म्हसवड येथे क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे उद्या उद्घाटन

म्हसवड येथे क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे उद्या उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)