• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार

माणगंगा by माणगंगा
June 22, 2023
in मुंबई
0
नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार

नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार

सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र

कामगार ऊप आयुकत यांनी सुनावणी/चर्चे साठी दुसरयांदा बोलावले असताना एजन्सीचे प्रतीनिधी 21जुनला हजर तडजोडी साठी/पर्यायासाठी

जगदीश का. काशिकर
मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व येथील सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी मध्ये बारा वर्षा पासुन नोकरीवर असलेले 53 वर्षीय जगदिश काशिकर यांना कंपनीत पुरेसे काम नसल्याचे कारण देऊन (कौटुंबिक व आर्थिक परिस्थीती समजून न घेता) त्यांना सक्तीने पंधरा मार्च पासून तीन महिन्याची मुदत देऊन सकतीने कंपनीतुन बाहेर जान्यास भाग पाडले होते याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना आपली नोकरी वाचवण्या बाबत निवेदन व स्मरणपत्र श्री जगदिश काशिकर यांनी दिले होते.

काही वरिष्ठ अधिकारी यांच्या सांगण्या वरून ही कारवाई ईतर कोणत्याही कर्मचार्यांवर कारवाई न करता जाणुन बुजून ही कारवाई करण्यात येत होती व त्यांना त्यांच्या कुवतीनुसार पुरेसे काम देण्याचा प्रयत्न किंवा अन्य खात्यात त्यांना सामाविण्याचा प्रयत्न न करता कोन्ट्राऍक्ट वर असलेल्या कर्मचारी यांना प्राधान्य देऊन जगदीश काशिकर यांना कोन्ट्राएकट वर अर्धा पगारावर काम करण्यास भाग पाडत होते.

तरि या प्रकरणाबाबत जगदीश काशिकर न डगमगता व खचुन न जाता मेडिसन एजन्सीच्या निर्णयाबाबत सुप्रसिद्ध समाजसेवक, वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी व वकील श्री गोडफ्रे पिमेंटा यांना आपली समस्या सांगून व त्यांच्या सल्ला/मार्गदर्शन घेऊन मेडीसन पीआर एजन्सी ला जगदीश काशिकर यांच्याबाबत जो चुकिचा निर्णय घेतला आहे तो मागे घेऊन त्यांना चिंतामुक्त करावे याबाबत कायदेशिर सूचना पाठविली होती.

या कायदेशिर सुचनेचि दखल कामगार आयुक्त यांनी घेतली व या प्रकरणाबाबत योग्य त्या अधिकारी मार्फत चौकशीचा आदेश दिला होता.

या प्रकरणाबाबत महाराष्ट्रातील असंख्य असंघटित शिक्क्षित व ऊच्च शिक्क्षित कार्यालय कर्मचारी यांचे लक्ष लागले असुन जगदिश काशिकर यांना याेग्य न्याय भेटुन मेडीसन एजन्सीने त्यांच्याबाबत घेतलेला निर्णय रद्द होतो का हे दिसणार असुन कामगार आयुक्त खाजगी एजन्सी व कंपन्यावर कश्या प्रकारे आपला अंकुश ठेवणार आहेत हे दिसणार आहे.

सर्वसामान्य कामगार हा आर्थिक परिस्थीतीने गरिब असल्याने मालक वर्गा विरुद्ध वकिलांच्या भरमसाठ फि/दरांमुळे कामगार न्यायालयात आपलि लढाई लढु शकत नाही व त्यामुळे योग्य न्याय मिळत नाही व अश्या परिस्थितीत योग्य राजकीय पुढारी किंवा पक्षाची मदत मिळणे फार गरजेचे असते परंतु सर्वांना हे शकय होत नाही.

हे प्रकरण दिल्ली कामगार व रोजगार मंत्रालय कार्यालय यांच्यापर्यत पोहचले असुन लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले होते.

जगदिश काशिकर यांना मेडीसन पीआर एजन्सीच्या ऊच्च अधिकारी यांच्याकडून कामगार न्यायालयात न जाण्याचा सल्ला दिला जात आहे व हे प्रकरण प्रसार माध्यमांकडे नेऊ नये असा सल्ला देऊन मेडीसन पीआर एजन्सीची बदनामी थांबविण्याचा सल्ला देऊन न ऐकल्यास मेडीसन पीआर एजन्सीची बदनामी केल्याबद्दल न्यायालयात बदनामीची केस/तक्रार करण्याची धमकीवजा ईशारा देण्यात आला होता तरी हे सर्व जगदिश काशिकर यांना का करावे लागत आहे हे समजून न घेता आडमुठ्या धोरणांचा वापर केला जात होता व दोन्हि बाजुनी योग्य पर्याय स्विकारला जात नव्हता.

आपली समस्या सोडविण्यासाठी श्री जगदीश काशिकर नामांकित राजकीय पक्षांच्या कामगार संघटनेची मदत घेण्याचाही विचार करत असताना श्री जगदिश काशिकर 15 जुन पासुन कामावर जाणे एजन्सी च्या विनंतीला मान देऊन थांबविले असुन एजन्सी कायदयानुसार देत असलेल्या सेवानिवृत्त झालेल्या लाभानुसार जास्त फायदे मिळवण्यासाठी मराठी माणसासाठी अन्याया विरूध्द लढण्यासाठी मा. राज ठाकरे यांच्या नवनिर्माण सेनेच्या नवनिर्माण कामगार संघटनेचे वरिष्ठ नेते मंडळीना भेटुन कायदेशिर व सामाजिक दृष्टिने मदत करण्याचे आवाहन करत आहे.

Views: 337
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र

सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)