• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

सेवा सहयोग फाउंडेशन, ठाणे, मे एस. कुमार आणि गवाणे ग्रामविकास मंडळ , मुंबई यांच्यातर्फे विद्यार्थीना शैक्षणिक मदत. ..

माणगंगा by माणगंगा
June 28, 2023
in Uncategorized
0
सेवा सहयोग फाउंडेशन, ठाणे, मे एस. कुमार आणि गवाणे ग्रामविकास मंडळ , मुंबई यांच्यातर्फे विद्यार्थीना शैक्षणिक मदत. ..

सेवा सहयोग फाउंडेशन, ठाणे, मे एस. कुमार आणि गवाणे ग्रामविकास मंडळ , मुंबई यांच्यातर्फे विद्यार्थीना शैक्षणिक मदत. ..

मुंबई (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)


गवाणे ग्रामविकास मंडळ, मुंबई आणि सेवा सहयोग फाउंडेशन, ठाणे यांच्यातर्फे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गवाणे व बालवाडीतील विद्यार्थीना शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्याच गवाणे ग्रामविकास मंडळ, मुंबई आणि मे. एस कुमार, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गवाणे पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदिर गवाणे, मधील इयत्ता ८ वी ते १० च्या विद्यार्थिनींना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.

या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद रूणकर सर यांनी केले, तर मान्यवरांचे स्वागत विश्वास प्रभुदेसाई सर यांनी केले. या समारंभाला गवाणे ग्रामविकास मंडळाचे सदस्य संजय गवाणकर, महेश आयरे,जयवंत मालणकर, विजय गोरूले, व संतोष पांचाळ यांची विशेष उपस्थिती होती.

तसेच गवाणे सरपंच सौ. नयना आयरे, दारोम सरपंच कु. लिंगायत, गवाणे पो.पा. गणेश तेली, शिरवली पो.पा. नांदगावकर, माजी सरपंच सुर्यकांत मेस्त्री, संतोष राणे , उमेश गवाणकर तसेच विलास गोरूले, गणेश भुसेकर, गजानन राणे, संतोष राऊत आदी मान्यवर म्हणून उपस्थित होते. या शैक्षणिक मदतीसाठी मे. एस कुमार व मुंबई स्थित चाकरमानी यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थाध्यक्ष अशोक तळेकर यांनी मे.‌एस.कुमार यांचे विशेष आभार मानले. विद्यार्थ्यांनी सर्वक्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवून आपले भविष्य उज्वल करावे असेही त्यांनी संबोधित करून कार्यक्रमाची सांगता केली.

Views: 117
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post

प्रा.मेघनाथ शिंगाडे ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयातून राज्य प्राध्यापक पात्रता परीक्षा उत्तीर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)