• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष लोकसभेत खाते उघडणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले………रिपब्लिकन पक्षाचा 67 वा वर्धापन दिन हैद्राबाद मध्ये साजरा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

माणगंगा by माणगंगा
October 4, 2023
in मुंबई
0
आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष लोकसभेत खाते उघडणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले………रिपब्लिकन पक्षाचा 67 वा वर्धापन दिन हैद्राबाद मध्ये साजरा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष लोकसभेत खाते उघडणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन पक्षाचा 67 वा वर्धापन दिन हैद्राबाद मध्ये साजरा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई दि.4 – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचा 67 वा वर्धापन दिन आज हैद्राबाद मधील नामपल्ली एक्सझीबिशन मैदानात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली. 

 रिपब्लिकन पक्ष संपणार म्हणणारे  संपले पण रिपब्लिकन पक्ष कधीही संपणार नाही.केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्ष देशभर वाढत आहे. नागालँड मध्ये रिपाइं चे 2 आमदार निवडून आले. आता देशात विविध राज्याच्या विधानसभेत रिपाइंचे खाते उघडले जाईल तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे खाते उघडले जाईल.  2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत रिपाइं चा एक ही खासदार  लोकसभेत निवडून गेलेला नाही.मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत रिपाइंचे किमान 2 खासदार लोकसभेत निवडून जातील.   महाराष्ट्र ईशान्य भारत आणि संपूर्ण  देशभरातून रिपाइं चे खासदार निवडून आणण्याचा कार्यकर्त्यांनी आज  निर्धार केला असून देशाच्या लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे खासदार नक्की निवडून येतील.  डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन चा वारसा आम्ही चालवत असल्याचा आम्हाला अभिमान आहे असे मत व्यक्त करून रिपाइं च्या 67 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा  ना.रामदास आठवले यांनी दिल्या.

रिपाइं च्या या वर्धापन मेळाव्याचे आयोजन रिपाइं चे तेलंगणा राज्य अध्यक्ष रवी पसूला;परम शिवा नागेश्वरराव गौड; कोमपल्ली प्रभूदास;गोरख सिंग आदींनी केले.यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; एम वेंकट स्वामी; रिपाइं चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा सरवदे:प्रकाश लोंढे; सिद्धार्थ कासारे; विनोद निकाळजे;  सुरेश बारशिंग; दयाळ बहादूर; उत्तम कांबळे; सुनील साळवे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Views: 181
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल  ! उदयनिधी स्टॅलिन, निखिल वागळे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ! उदयनिधी स्टॅलिन, निखिल वागळे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंदवा ! - हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)