वार्ड क्रमांक 1 चे सर्वसाधारण स्त्री उमेदवार पदाचे उमेदवार स्नेहल पावणे यांना विजयी करावे
आटपाडी प्रतिनिधी
विभूतवाडी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकमध्ये जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे सर्वसाधारण स्त्री गटातून वार्ड क्रमांक एकचे उमेदवार स्नेहल जालिंदर पावणे यांना विजयी करावे. त्यांचे निवडणूक चिन्ह कपाट असून कपाट चिन्हावर बटन दाबून स्नेहल पावणे यांना विजयी करावे.







