• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

खरसुंडी ग्रामपंचायतचा ऐतिहासिक ठराव,पक्ष पार्टीचे निवडणूक चिन्ह रद्द करावे…निवडणूक आयोगाकडे मागणी

माणगंगा by माणगंगा
November 1, 2023
in सांगली
0
खरसुंडी ग्रामपंचायतचा ऐतिहासिक ठराव,पक्ष पार्टीचे निवडणूक चिन्ह रद्द करावे…निवडणूक आयोगाकडे मागणी

खरसुंडी ग्रामपंचायतचा ऐतिहासिक ठराव,
पक्ष पार्टीचे निवडणूक चिन्ह रद्द करावे…निवडणूक आयोगाकडे मागणी

आटपाडी प्रतिनिधी

खरसुंडी ता.आटपाडी ग्रामपंचायतची 31 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये हा निर्णय करण्यात आला आहे. यासंदर्भात शफिक तांबोळी यांनी 15 ऑगस्ट रोजी हा अर्ज खरसुंडी ग्रामपंचायतकडे दिला होता. या अर्जामध्ये त्यांनी मागणी केली होती 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. 1949 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारताला संविधान मिळाले या संविधानामध्ये पक्ष पार्टी चिन्ह समूहाचे नाव नाही .

आपल्या संविधानामध्ये अनुच्छेद 84 मध्ये क व ख मध्ये असे म्हटले आहे की भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती जिचे वय 25 वर्षे आहे ,अशी व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवू शकते व जिचे वय 30 वर्षे आहे ती व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते. संविधान पक्ष आणि पार्टीच्या समूहाला निवडणूक लढवण्यासाठी परवानगी देत नाही.

26 जानेवारी 1950 मध्ये आपल्या देशामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. जनता या देशाची मालक झाली त्यावेळेस पक्ष आणि पार्ट्या चिन्हे बरखास्त व्हायला हव्या होत्या. त्यामुळे 1952 ते आतापर्यंतच्या निवडणुका घटनाबाह्य पद्धतीने झाल्या घटनाबाह्य निवडणुकांमुळे पक्ष आणि पार्टीमध्ये सत्ता स्पर्धा सुरू झाली पक्ष आणि पार्ट्यांमुळे समाजामध्ये गट तट निर्माण झाले आहेत.

पक्ष आणि पार्टीच्या समूहामुळे देशात भ्रष्टाचार वाढतच गेला समूहामुळे गुंडागर्दी लूट दहशत वाढली तरी आता जनतेला एकत्र येऊन ग्रामसभेच्या ठरावाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला विनंती करायची आहे. की आपण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मतपत्रिकेवर उमेदवाराचे फोटो लावणे निश्चित केले आहे. हा लोकतांत्रिक आणि संवैधानिक निर्णय आहे .पण फोटो बरोबर आता कोणतेही चिन्हाची आकृतीची आता आवश्यकता नाही कारण घटनेत पक्ष पार्टी चिन्ह यांचा कुठेही उल्लेख नाही.

असे चिन्ह ठेवणे घटनाबाह्य होईल जर निवडणूक चिन्ह हटवले तर देशात लोकतंत्र येणे अधिक सोपे होईल त्याचबरोबर पक्ष आणि पार्टी तंत्र आपोआप कमजोर होऊन देशातील सबब निवडणूक आयोगाला देण्यासाठी पक्ष पार्ट्या व चिन्हे बरखास्त होणे विषयीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे
. असा ऐतिहासिक ठराव करणारे राज्यातील नव्हे तर देशातील पहिली ग्रामपंचायत असेल या सर्व गोष्टीसाठी सतत लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते व सध्याचे खरसुंडी ग्रामपंचायतचे सदस्य रफिक तांबोळी यांनी अनेक दिवसापासून प्रयत्न केले होते.

Views: 134
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
विभूतवाडी ग्रामपंचायत निवडणूक वार्ड क्रमांक तीन चे सर्वसाधारण स्त्री गटातील उमेदवार राजाक्का मोटे यांना विजयी करा

विभूतवाडी ग्रामपंचायत निवडणूक वार्ड क्रमांक तीन चे सर्वसाधारण स्त्री गटातील उमेदवार राजाक्का मोटे यांना विजयी करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)