• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

धनगर शक्तीप्रदत्त समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समावेश करावा….आम्. गोपीचंद पडळकर

माणगंगा by माणगंगा
November 9, 2023
in सांगली
0
आटपाडी तालुक्यातील विकास कामासाठी 54 लाखाचा निधी ….आम्.पडळकर

धनगर शक्तीप्रदत्त समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समावेश करावा….आम्. गोपीचंद पडळकर

आटपाडी प्रतिनिधी

राज्यभरात झालेल्या उपोषणानंतर महायुती सरकारने आरक्षण अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘धनगर शक्तिप्रदत्त समिती’ बनत आहे. ती समिती प्रभावीपणे काम करेल याची आशा आहे. मात्र, ज्यांनी धनगर आरक्षणासाठी प्रामाणिकपने काम केले अशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या समितीत स्थान नाही. तरी समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थान देण्यात यावे ही भावना समस्त धनगर समाजाची आहे.

जे आदिवासींना ते धनगरांना ही मुळात संकल्पनाच उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्यात ‘धनगड’ नसून आहेत ते ‘धनगर’ असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले. योजनांपासून ते आरक्षण अंमलबजावणीपर्यंत सर्व प्रक्रियेत देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यात समावेश करावा. अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .

Views: 157
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
ममाणे येथे विश्वमुख बहुद्देशीय संस्था तर्फे जनजागृती

ममाणे येथे विश्वमुख बहुद्देशीय संस्था तर्फे जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)