• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके

माणगंगा by माणगंगा
November 10, 2023
in सांगली
0
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके

‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके


मुंबई/प्रतिनिधी:


‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या राज्यातील महसूल विभागनिहाय संघटन सचिव व संयुक्त संघटन सचिव यांच्या निवडी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शीतलताई करदेकर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली घोषित करण्यात आल्या.पुणे विभागाच्या संघटन सहसचिवपदी दै.प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करू शकतो आणि म्हणूनच महाराष्ट्रभरातील संघटनेची भक्कम उभारणी करण्यासाठी सक्रिय,अभ्यासू व लढाऊ पत्रकारांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शीतलताई करदेकर यांनी सांगितले.


पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचारी,सर्व माध्यमक्षेत्राच्या सर्व विभागातील श्रमिकांना,तसेच मालक,प्रकाशक, वितरक यांना एकाच छत्राखाली आणून, त्यांच्या हित व सन्मानार्थ काम करणारी राष्ट्रीय संघटना ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’ चे पहिले अधिवेशन ‘कलागुणाची खाण असणाऱ्या करवीर नगरीत’ अर्थात कोल्हापुरात देवदिवाळी दरम्यान करण्याचा मानस सरचिटणीस डॉ. सुभाष सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.


तसेच महिला माध्यमकर्मींना जबाबदारी गुणवत्तेनुसार समप्रमाणात द्यावी,जेणेकरून करुन महिलांसाठीच्या प्रश्नांना न्याय देता येईल.
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागाच्या संघटन सचिवपदी शेखर धोंगडे तर संघटन सहसचिवपदी दै.प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके,आदिक दिवे,भगवान परळीकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई विभाग संघटन सचिव सचिन चिटणीस तर संयुक्त संघटन सचिव- चेतन काशीकर,अनिल चासकर,वैजंता मोरे यांना जबाबदारी देण्यात आली तर ठाणे पालघर विभागासाठी संघटन सचिव म्हणून वैशाली आहेर, प्रविण वाघमारे,कोकण विभागासाठी संयुक्त संघटन सचिव लक्ष्मीकांत घोणसे-पाटील,सुनिल कटेकर,तुषार गोसावी यांची नावे घोषित करण्यात आली आहेत.
छत्रपती संभाजीनगर संघटन सचिव डॉ.कादिर सोबत संयुक्त संघटन सचिव म्हणून भरत मानकर ,विष्णू कदम यांना आणि नाशिक विभागासाठी संयुक्त संघटन सचिव म्हणून विठ्ठल भाडमुखे,चंद्रशेखर पाटील,अविनाश धुमाळ हे काम पहाणार आहेत.अमरावती विभागासाठी संयुक्त संघटन सचिव म्हणून राज मोहोरे आणि सुरेंद्रकुमार आकोडे काम करणार आहेत.
जिल्ह्यांची कार्यकारणी निवडल्यानंतर,राज्याची महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल आणि देशपातळीवरील पदाधिकारी व राष्ट्रीय कार्यकारिणी हे अधिवेशनात घोषित केले जाणार आहेत अशी माहिती संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शीतल करदेकर यांनी दिली.
पुणे महसूल विभागाच्या सर्व जिल्ह्यातील पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचारी,सर्व माध्यमक्षेत्राच्या सर्व विभागातील श्रमिक,तसेच मालक,प्रकाशक, वितरक यांनी एकाच छत्राखाली येवून त्यांच्या हित व सन्मानार्थ कार्यरत असणाऱ्या ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या सभासद नोंदणी अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन पुणे विभागीय संघटन सहसचिव लक्ष्मणराव खटके यांनी केले.

Views: 126
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी.....पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)