• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

युवकांनी आधुनिक पध्दतीने सेंद्रिय शेती करावी न्यायाधीश – सुभाष फुले

माणगंगा by माणगंगा
November 20, 2023
in सांगली
0
युवकांनी आधुनिक पध्दतीने सेंद्रिय शेती करावी न्यायाधीश – सुभाष फुले

युवकांनी आधुनिक पध्दतीने सेंद्रिय शेती करावी न्यायाधीश – सुभाष फुले

आटपाडी प्रतिनिधी –


आटपाडी ता.आटपाडी येथे कृषी पदवीधर मेळावा संपन्न झाला यावेळी न्यायाधीश सुभाष फुले म्हणाले सध्या बाजारात सेंद्रिय अन्नाची मागणी मोठया प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे युवकांनी आधुनिक पध्दतीने सेंद्रिय शेती करावी व आपला शेती माल आकर्षक पॅकिंग करुन विकल्यास जादा पैसे मिळतील असे आटपाडी येथे आयोजित कृषी पदवीधर मेळावा व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन तसेच उद्योजकता कार्यशाळा या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन औसा, लातुर येथील न्यायाधिश सुभाष फुले यांनी युवकांना अवाहन केले.

स्वावलंबी भारत अभियान कोल्हापुर विभाग समन्वयक उद्योजक माधवराव कुलकर्णी हे कार्यक्रमात उद्योजकता कार्यशाळा या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, जिद्दीने व चिकाटीने व्यवसाय केल्यास यश निश्चित मिळते त्यामुळे युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंदे करुन आपले व आपल्या गावाचे नाव कमवावे तसेच आज स्पर्धा परिक्षेमध्ये खुप मोठी स्पर्धा निर्माण झाली असुन सध्या शासनाच्या विविध विभागामध्ये नोकरीच्या जागा नगण्य असुन परिक्षा देणारांची संख्या लाखोंच्या आकडयामध्ये आहे त्यामुळे लाखो युवकांमध्ये नैरश्याची भावना निर्माण होवुन अपयश येत आहे त्यामुळे समाजातील अस्थिरता व आर्थिक दरी संपवण्यासाठी युवकांनी वेगवेगळया क्षेत्रामध्ये व्यवसायात संधी निर्माण करावी.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक अॅड. धनंजय पाटील यांनी केले यावेळी ते म्हणाले की, गेली २६ वर्षे सातत्याने या कार्यक्रमाचे आयोजन करत असुन पंचक्रोशीमधील युवकांना स्पर्धा परिक्षाचे मार्गदर्शन देण्याचे काम आम्ही सातत्याने करीत आहोत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची प्रेरणा घेवुन यश प्राप्त केले आहे.

नागपुरचे उपजिल्हाधिकारी निलप्रसाद चव्हाण कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, युवकांनी स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाबरोबरच पर्यायी बी प्लॅन तयार ठेवावा व यश संपादन करुन आपले व आपल्या आई वडिलांचे नाव उज्वल करावे.

भंडारा चे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, स्पर्धा परिक्षा देवुन पोलिस विभागात अधिकारी झाल्यास गोरगरिब पिडीत जनतेला न्याय देता येतो त्यामुळे एक वेगळा आनंद मिळतो त्यामुळे युवकांनी चांगला अभ्यास करून प्रशाशकीय सेवेत यावे.

सहाय्यक निबंधक. सुधीर कांबळे कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, उदयोगधंदयामध्ये व शेती व्यवसायामध्ये वेळच्यावेळी कामे केल्यास यश निश्चित प्राप्त होते अन्यथा अपयशला सामोरे जावे लागते.
जतचे तालुका कृषी अधिकारी प्रदिप कदम कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, शासनाच्या शेतकन्यांसाठी विविध योजना असुन त्याचा लाभ गरजूंनी घ्यावा व शेतीतील उत्पन्न वाढवावे.

या कार्यक्रमास चिपळूण जिल्हा रत्नागिरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक . संजय पाटील, GST इन्स्पेक्टर विनित पाटील, जि. प. सांगली समाज कल्याण विभागाचे इन्स्पेक्टर दिपक काळेबाग पाटील, राहुरी विद्यापिठाचे प्रा. डॉ. बी. जे. देशमुख व प्रा. डॉ. प्रकाश लोखंडे, मिरजगाव अहमदनगर कृषी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. राम बिटे, वारणानगर कॉलेजचे प्रा. मधुराज सुतार, कवठेमहांकाळचे कृषी मंडल अधिकारी बिभिषेन दडस, शिराळ्याचे ग्रामविकासधिकारी एम. आर. पाटील, सोनवडे ता. शिराळा कॉलेजचे प्रा. शशिकांत गुरव, द्राक्ष तज्ञ एन. डी. पाटील पिलीवकर, डांळिब तज्ञ विजय मरगळे, बडोदा बँकेचे कृषी अधिकारी महेश ठोंबरे, कृषी उदयोजक गुलाबराव पाटील, कृषी सहाय्यक टि. के. माने, रविंद्र घुटुकडे, प्रदिप चोरमले, गोरख जरे, प्रशांत पाटील, राजेंद्र मेटकरी, सुर्यकांत देशमुख, भाऊसाहेब कदम, योगेश मगदुम, रोशन लिंगडे, अक्षय खटके, अनिल माने, तुषार सोन्नूर, ऋषीकेश गायकवाड, ग्रामसेवक प्रकाश जाधव, कृषी अधिकारी सोलापुर बाळासाहेब बाबर, इंजि. पवनकुमार पाटील, डॉ. जीवन पाटील, डॉ. प्रसाद पाटील तसेच तालुक्यातील अनेक पदवीधर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रेयश पाटील यांनी केले तर आभार शेती परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रसादराव देशपांडे यांनी केले.


फोटो … कृषी पदवीधर मेळाव्यात मार्गदर्शन करताना न्यायाधीश सुभाष फुले

Views: 176
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
निंबवडे प्रिमिअर लीगची सात वर्षाची परंपरा कायम… पर्व सातवे

निंबवडे प्रिमिअर लीगची सात वर्षाची परंपरा कायम… पर्व सातवे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)