• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

जतमध्ये होणार भव्यदिव्य पत्रकार भवन.. २५ लाखांचा निधी मंजूर..

माणगंगा by माणगंगा
December 28, 2023
in सांगली
0
जतमध्ये होणार भव्यदिव्य पत्रकार भवन.. २५ लाखांचा निधी मंजूर..

जतमध्ये होणार भव्यदिव्य पत्रकार भवन.. २५ लाखांचा निधी मंजूर..

प्रतिनिधी सांगली

भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी जत शहरातील विविध कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा करून सुमारे दोन कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे.तर जत मधील पत्रकार भाऊंसाठी २५ लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

जत तालुक्यातील भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा समितीचे संचालक तमनगवडा रवी पाटील यांनी जत शहरातील विविध विकास कामांना निधी मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार जत शहराला नगर विकास मंत्रालयाकडून दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

विशेष निधीमधून जत येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सुशोभिकरण करणेः ४५,००; जत येथील पत्रकारनगर येथे पत्रकार भवन बांधणेः २५,०० लाख निधी मंजूर केला आहे.

विशेष रस्ते अनुदानामधून विद्यानगर अंतर्गत डांबरीकरण व गटार करणे: ३५ लाख, प्रभाग क्र.८ मध्ये ट्रिमिक्स करणे: ४५ लाख, ईदगा मैदान येथे ट्रिमिक्स करणे : २० लाख, राजेबस्कर ते ओढापात्रापर्यंत गटार करणेः ३० लाख. असा एकूण २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जत तालुक्यात पहिल्यांदाच पत्रकार भवन उभारणीसाठी निधी दिल्याबद्दल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने तम्मनगौडा रवीपाटील यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Views: 219
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
सवोॅच्च न्यायालयाचा पोलिस अधिकाऱ्यांना इशारा,आता पत्रकारांना सूत्रे विचारण्याचा अधिकार नाही;- रावसाहेब चव्हाण

सवोॅच्च न्यायालयाचा पोलिस अधिकाऱ्यांना इशारा,आता पत्रकारांना सूत्रे विचारण्याचा अधिकार नाही;- रावसाहेब चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)