• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

कोकणात “राधा ही बावरी” या विनोदी हास्यप्रधान नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद..!

माणगंगा by माणगंगा
December 28, 2023
in Uncategorized
0

कोकणात “राधा ही बावरी” या विनोदी हास्यप्रधान नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद..!

वैभववाडी (प्रतिनिधी-विलास चौकेकर)
श्री दत्त जयंती उत्सव निमित्त आणि श्री काझरेश्वर कलामंच (मुंबई) प्रस्तुत उमेश चौकेकर निर्मित, दशरथ राणे लिखित आणि विलास (बाळा) चौकेकर दिग्दर्शित तुफान मराठी हास्यप्रधान दोन अंकी नाटक “राधा हि बावरी” या नाटकाचे दोन प्रयोग नुकतेच देवगड येथील श्री दत्तगुरु मंदिर पटांगण (काझरवाडी) येथे आणि पाचल येथील (खापने वाडी) या ठिकाणी रसिक प्रेक्षकांच्या गर्दीत संपन्न झाले.

उदंड प्रतिसाद लाभलेल्या या नाटकात गौरव साटम, प्रसाद खापणे, किशोर चौकेकर, बाबू शेट्ये, दुर्गेश साटम, शैलेश शेट्ये, भालचंद्र (आबा) गोरीवले, कार्तिका पाटोळे आणि सिनेस्टार महेश्वर भिकाजी तेटांबे आणि विलास (बाळा) चौकेकर आदी कलावंतांनी सहभाग घेतला होता.

त्याचबरोबर निर्मिती प्रमुख राजन (बबलू) कदम, रंगभूषाकार गुरु चौकेकर, संगीतकार प्रवीण बाईत, प्रकाशयोजना राजा (सिंगर) भस्मे, वेशभूषा भालचंद्र (बबन) गोरीवाले, ध्वनी संकलन राजा धुमाळ, गणेश नर (श्रवन्श ज्वेलर्स) यांचे सहकार्य लाभले सुधाकर चौकेकर आणि तुकाराम चौकेकर यांनी हे नाटक यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विशेष योगदान दिले. तर रंगमंच व्यवस्था श्री वेलकेश्वर सेवा मंडळ (काझरवाडी) यांनी सांभाळली. आज संपूर्ण कोकण पट्टी मध्ये या नाटकाचा आणि नाटकातील कलावंतांचा गौरव केला जात आहे.

Views: 146
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post

राहुल गांधी यांनी माफी मागावी:- अजय सिंह सेंगर......राहुल गांधी कडून क्षत्रीय राजघराण्याचा अपमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)