• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

राहुल गांधी यांनी माफी मागावी:- अजय सिंह सेंगर……राहुल गांधी कडून क्षत्रीय राजघराण्याचा अपमान

माणगंगा by माणगंगा
December 29, 2023
in मुंबई
0

राहुल गांधी यांनी माफी मागावी:- अजय सिंह सेंगर

राहुल गांधी कडून क्षत्रीय राजघराण्याचा अपमान

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई:- नागपुरात काँग्रेसचा १३९ वा स्थापना दिवस पार पडला. या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संबोधित केलं. यावेळी “राजा, महाराजांनी स्वातंत्र्याची लढाई लढली नव्हती. त्यांनी इंग्रजांबरोबर हातमिळवणी केली होती,” असं विधान राहुल गांधींनी केलं. यावरून सेंगर राजघराण्याचे वंशज अजय सिंह सेंगर यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

यावर बोलताना “सेंगर जालौन ” राजघराण्याचे वंशज अजय सिंह सेंगर म्हणाले, “1812 मध्ये जेव्हा सेंगरांनी ब्रिटीश कारवायांचा विरोध केला तेव्हा कर्नल मार्टिनडेल त्यांना थोपवण्यासाठी शिपायांच्या तुकडीसह आले.सेंगरांनी ग्रेट डेक्कन रोडवर कूच करणार्‍या शिपायांवर हल्ला केला आणि अनेक मारले गेले.

त्यानंतर सेंगरांनी शौर्य गाजविले. योद्धा म्हणून सेंगरांची ख्याती लोदी युगात उद्भवली, जेव्हा त्यांनी दिल्ली सल्तनती विरूद्ध त्यांच्या प्रदेशांचे रक्षण केले आणि बाबरशी युद्ध केले.एकोणिसाव्या शतकात लखनेसर आणि बलिया या भागात त्यांचे जमिनीचे हक्क आणि प्रादेशिक राजवट कायम ठेवत त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला. पुढे सेंगर म्हणतात की हिन्दूस्थानातिल अनेक 567 क्षत्रिय राजघराण्यांनी इंग्रजांशी संघर्ष केला. पण, राहुल गांधींनी सांगितलं, ‘देशातील राजांनी इंग्रजांशी साठगाठ केली होती.’

अशाप्रकारे क्षत्रिय राजघराण्यांचा अपमान करणं अतिशय चुकीचं व देशद्रोही वक्तव्य आहे. मला वाटतं हे महाराष्ट्र आणि देशात कुणी सहन करणार नाही,देशातील राजांनी भारत देश स्वतंत्र झाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता भारत देशात सामील झाले,

आपली हजारो एकर भूमी, किल्ले, राजवाडे या देशात समर्पित केले. या देशाकरिता प्राणाचे बलिदान व त्याग समर्पित करणाऱ्या क्षत्रीय राजा महाराजांच्या अपमान करणे योग्य नाही. क्षत्रिय राजघराणे भारतात सामील झाले तेव्हा कुठे या देशाच्या नकाशा – सीमा या प्रचंड मोठ्या दिसतात. राहुल गांधी यांनी या प्रकरणी माफी मागावी अन्यथा त्यांना देशात फिरू दिला जाणार नाही असे सेंगर म्हणतात.

Views: 165
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
“कामगारांच्या आनंदात आमचा आनंद” – गजानन राणे

"कामगारांच्या आनंदात आमचा आनंद" - गजानन राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)