कूरळप ता. वाळवा जिल्हा सांगली येथे पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत येथे पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री संतोष दादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा तालुका कमिटी यांच्या वतीने शहाजी कांबळे ( जनसंपर्क प्रमुख सांगली जिल्हा ) यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले..
यावेळी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे सांगली जिल्हा जनसंपर्क प्रमुख शहाजी कांबळे, वाळवा तालुका उपाध्यक्ष . संजय सुर्यवंशी, वाळवा तालुका कमिटी सदस्य प्रताप पाटील, वाळवा तालुका कमिटी सदस्य संदीप सुर्यवंशी, वाळवा तालुका कमिटी सदस्य श्री. पंडित पाटील व मान्यवर उपस्थित होते….







