• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

पुणे पालकमंत्री अजितदादा पवार यांना गुंठेवारी बाबतीत मनपाच्या पत्रावर त्वरित निर्णय घेणेबाबत निवेदन !!

माणगंगा by माणगंगा
August 11, 2021
in पुणे
0
पुणे पालकमंत्री अजितदादा पवार यांना गुंठेवारी बाबतीत मनपाच्या पत्रावर त्वरित निर्णय घेणेबाबत निवेदन !!

पुणे पालकमंत्री अजितदादा पवार यांना गुंठेवारी बाबतीत मनपाच्या पत्रावर त्वरित निर्णय घेणेबाबत निवेदन !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे: महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, नियंत्रण व विकास ) (सुधारणा ) अधिनियम 2:03:2021 च्या अंमलबजावणी बाबतीत पुणे मनपा आयुक्तांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे मार्गदर्शनपर आदेश मिळणेबाबत विनंती केली आहे. मात्र विगत दीड महिन्यात याबाबत राज्य सरकार कडून कोणतेही मार्गदर्शनपर आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे हजारो नागरिक शासन निर्णयाचा लाभ मिळण्यापासून वंचित होत आहेत. शासन आदेशाप्रमाणे नियमित होऊ शकणाऱ्या बांधकामांवर कारवाई ची टांगती तलवार असून अनेक समाजविघातक शक्ती या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचे ही निदर्शनास आले आहे.बऱ्याचश्या प्रकरणात नागरिकांनी सदनिका खरेदी केल्याअसून त्यांचे हप्ते देखील सुरु झाले आहेत मात्र नियमितिकरण न झाल्याने त्यांच्या बांधकामा चे दस्त नोंदणी होतं नसल्याने सामान्य नागरिक अडचणीत सापडले आहेत. आधीच कोरोनाच्या संकटात लॉकडाउन मुळे सामान्य कुटुंबाचे अर्थचक्र थांबले असून त्यातून शासन निर्णयाचा लाभ मिळतं नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. पुणे मनपा ने उपस्थित केलेल्या मुख्य मुद्द्यावर त्वरित मार्गदर्शनपर आदेश दिल्यास योग्य होईल.पुणे मनपा ने गुंठेवारी प्लॉट चे नियमितिकरण करताना द्याव्याच्या प्लॉट चे क्षेत्र, अनुज्ञय वापर व अनुज्ञय चटई क्षेत्र निर्देशांकाच्या मर्यादेबाबत विचारणा केली आहे.पुणे मनपा आयुक्तांनी त्यांच्या पत्रात सद्यस्थिती सविस्तर विषद केली आहे. तरी याबाबतचे दिशानिर्देश त्वरित द्यावेत अशी आग्रही विनंती करत आहे.

Views: 347
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवारा कडून वाढदिवसाच्या राष्ट्रवादीमय हार्दिक शुभेच्छा..

सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय थांबवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पंतप्रधानांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)