• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Monday, August 10, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

वाक्षेवाडीचा सुपुत्र विजय ज्ञानेश्वर वाक्षे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

माणगंगा by माणगंगा
January 9, 2024
in मुंबई
0
वाक्षेवाडीचा सुपुत्र विजय ज्ञानेश्वर वाक्षे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

वाक्षेवाडीचा सुपुत्र विजय ज्ञानेश्वर वाक्षे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

आटपाडी प्रतिनिधि

वाक्षेवाङी ता.आटपाडी गावचे सुपुत्र चेअरमन विश्वनायक फाऊंडेशन उद्योजक विजय ज्ञानेश्वर वाक्षे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नवी मुंबई येथे सन्मानित करण्यात आले

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्कार 2024 पत्रकार दिनानिमित्त विजय लता ज्ञानेश्वर वाक्षे उद्योजक रावजी चहा चेअरमन विश्वनायक फाउंडेशन यांना पनवेल नवी मुंबई येथे प्रमुख मान्यवर खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर,मावळ खासदार श्रीरंग आप्पा बारणे,संपादक झी 24 तास न्युज निलेश खरे साहेब,लोकप्रिय सिने निर्माता व अभिनेते चिन्मयजी उदगीरकर,इंजि विवेकजी देशपांडे अभियंता संभाजीनगर,ङाॅ शुभदा जगदाळे मिसेस इंङिया इंटरनॅशनल दुबई 2022,ङाॅ महेंद्र देशपांङे राष्ट्रीय अध्यक्ष या सर्व प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्कार देऊन सन्मानित करून गौरविण्यात आले.

Views: 195
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
हिन्दू धर्माला शाकाहारी धर्म बनू नका:- अजय सिंह सेंगर

हिन्दू धर्माला शाकाहारी धर्म बनू नका:- अजय सिंह सेंगर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • ‘एनओसी’साठी संदीप घाडगे दाम्पत्याचा १५ ऑगस्टपासून मायणी ग्रामपंचायत कारभाराविरुद्ध आमरण उपोषणाचा इशारा
  • माझंही मत…होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथी प्रॅक्टिस करू देणे चुकीचेच ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • चंद्रभागा बहुउद्देशीय संस्था, पिंपरी तर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन; गरजू वधू-वरांना सुवर्णसंधी
  • आटपाडीत अवैध शस्त्रांचा मोठा साठा जप्त; रेकॉर्डवरील तिघे गुन्हेगार ताब्यात११ देशी पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे व दोन स्पेअर मॅगझीन हस्तगत; तब्बल ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)