• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे:- पँथर डॉ. राजन माकणीकर

माणगंगा by माणगंगा
August 12, 2021
in मुंबई
0
खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे:- पँथर डॉ. राजन माकणीकर

खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे:- पँथर डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) सरकारच्या माध्यमातूनच सर्व सरकारी मालमत्ता व कंपन्यांचे अधिकार खाजगी कंपन्यांना बहाल केले जात असून खाजगी क्षेत्रात सुद्धा आरक्षण लागू करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) चे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे केली आहे

डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की, सर्व सरकारी संस्थांचे खाजगीकरण करण्यात येत आहे, यामुळे गरीब व आरक्षणामुळे ज्या प्रवर्गाला सोयी सुविधा उपलब्ध होत होत्या त्या आता मिळणार नाही आहेत, यामुळे मनुष्याचा आर्थिक स्तर खालावला जाणार आहे.

आरक्षणासाठी घटना दुरुस्ती केली जात आहे, संशोधन केले जात आहे किंतु आरक्षणासाठी मोर्चे आंदोलने काढली जात आहेत, पण काय फायदा ? असाही सवाल पँथर माकणीकर यांनी उपस्तिथ केला आहे.

देशात सर्वप्रथम छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण देऊन आरक्षणाची सुरुवात केली, त्याची अंमलबजावणी संविधांनातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली. ७०/७४ वर्षा पासून आरक्षण अगदी योग्य पद्धतीने राबवले जातात होते.

मात्र; सत्तेत आलेलं मोदी सरकार मात्र गोर गरिबांच्या जीवा वर उठले आहे, आरक्षण हा अधिकार खाजगिकरनाच्या माध्यमातून हिरावून घेतला जात आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक मोदी सरकारच्या आरक्षण विरोधी धोरणाचा तीव्र निषेध करत असून खाजगिकरनातही आरक्षण लागू करण्यात यावे असा आग्रह करत आहे.

येत्या काही काळात पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी पक्षाचे शिष्टमंडल दिल्ली येथे जाणार असून याबाबतीत योग्य तो तोडगा काढण्यात येईल अन्यथा रिपाई डेमोक्रॅटिक कॅज्या वतीने तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात येईल असा इशारा विद्रोही पत्रकार डॉ राजन माकणीकर यांनी दिला आहे.

Views: 1,041
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयामार्फत फोटोग्राफी स्पर्धा…फूड फोटोग्राफी, ट्रॅव्हल फोटोग्राफी, कथाकथन यावर ऑनलाईन कार्यशाळा

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयामार्फत फोटोग्राफी स्पर्धा...फूड फोटोग्राफी, ट्रॅव्हल फोटोग्राफी, कथाकथन यावर ऑनलाईन कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)