• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

शेतीकर्ज थकबाकीदार 102 शेतकऱ्यावर कारवाई……….. 2 कोटी 30 लाख 63 हजार थकले

माणगंगा by माणगंगा
August 14, 2021
in सांगली
0
शेतीकर्ज थकबाकीदार 102 शेतकऱ्यावर कारवाई……….. 2 कोटी 30 लाख 63 हजार थकले

शेतीकर्ज थकबाकीदार 102 शेतकऱ्यावर कारवाई

2 कोटी 30 लाख 63 हजार थकले

आटपाडी तालुक्यातील विकास सोसायटी कडून पिक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज 102 शेतकऱ्याकडे थकीत आहे. त्याची सरासरी 2 कोटी 30 लाख 63 हजार रुपये रक्कम होत असून वसुलीसाठी विकास सोसायटी मार्फत 101 ची कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक थकबाकीदार सभासदांचे हेरींग सहाय्यक निबंधक कार्यालय आटपाडी मध्ये सुरू आहे.

सततचा दुष्काळ पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू असताना दुष्काळात अनेकांच्या द्राक्षबागा, डाळिंब बागा पाण्याविना जळून गेल्या. मागील वर्षी मुबलक पाऊस पडला तोही नुकसान करून गेला.

दुष्काळात लावलेल्या बागा वाया गेल्या ,पिके वाया गेली चाऱ्याअभावी जनावरे कसाबच्या दावणीला गेली अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने जगायचं कसं असा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.शेतकऱ्यांनी शेती सोडून देऊन जगण्यासाठी स्थलांतर केले होते, स्वतः जगू शकत नाही मग कर्ज कसे भरणार असा गंभिर प्रश्न निर्माण झाला होता.

कर्जदार शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे भविष्यामध्ये आटपाडी तालुक्यांमध्ये असं घडू नये यासाठी विकास सोसायटीने ेतकर्‍यांशी संपर्क साधून तोडगा काढण्याची गरज आहे.

कर्ज वसुलीचा तगादयानेएखाद्या शेतकऱ्याने जर बरं वाईट करून घेतलं तर त्याला विकास सोसायटी साठी जबाबदार असणार आहे.

आटपाडी तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे सध्या काही भागांमध्ये टेंभूचे पाणी आले आहे म्हणजे सर्व तालुक्यांमध्ये टेंभूचे पाणी आले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी अजूनही पाण्याची भीषण टंचाई आहे त्यामुळे या सर्व बाबीचा विचार करून विकास सोसायटीने थकबाकीदार कर्जदारांच्या वरती कारवाई थांबऊन संगनमताने प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शेतकऱ्यातुन होत आहे.

कोट- आटपाडी तालुक्यांमध्ये 102 शेतकऱ्यांच्या वर 101 कारवाई करण्यात आली आहे 102 शेतकऱ्यांच्या कडे 2 कोटी 30 लाख 63 हजार रुपये येणे बाकी आहे. सध्या थबकीदारांचे हेरिंग सुरू आहे,…….
बि.डी. मोहिते सहस्ययक निंबघक आटपाडी

Views: 271
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी १५ ऑगस्टपर्यंत नामांकन दाखल करण्याचे आवाहन

सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी १५ ऑगस्टपर्यंत नामांकन दाखल करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)