• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीतील १२ गावच्या बंद पाईपलाईन पाणी योजनेच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी, श्रमिक मुक्ती दलाच्या लढ्याला अखेर यश.,

माणगंगा by माणगंगा
February 24, 2024
in सांगली
0
आटपाडीतील १२ गावच्या बंद पाईपलाईन पाणी योजनेच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी, श्रमिक मुक्ती दलाच्या लढ्याला अखेर यश.,

१२ गावच्या बंद पाईपलाईन पाणी योजनेच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी, 4 मार्च ला लिंगिवरेत होणार विजय मेळावा…. 

लेखी पत्रानंतर पाणी संघर्ष चळवळीचे आंदोलन स्थगित

आटपाडी

श्रमिक मुक्ती दल व समान पाणी वाटप पाणी संघर्ष चळवळ यांच्या वतीने डॉ. भारत पाटणकर,आनंदराव पाटील, जनार्धन झिंबल,हणमंतराव देशमुख,साहेबराव चवरे, सादिक खाटीक,नाना दाजी मोटे,नंदकुमार चवरे,गजानन जाविर,मनोहर विभुते व इतर सर्व प्रमुख चळवळीचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी तालुक्यातील वंचित १२ गावातील बंद पाइपलाईनचे काम तातडीने होण्यासाठी निविदा काढाव्यात व कामाच्या निविदा प्रसिद्ध कराव्यात,या मागणीसाठी दि. २५ फेब्रुवारी,२०२४ रोजी आंदोलनाचे नियोजन केले होते.

 याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री तसेच आटपाडी तहसीलदार आणि अधिकारी यांना दिले होते. या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने सर्व मागण्या पूर्ण करून कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. आज रोजी जलसंपदा विभागाने डॉ. भारत पाटणकर यांना लेखी पत्र देऊन मागणी मान्य झाल्याने आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केली आहे. आज दिलेल्या शासनाच्या लेखी पत्रामुळे आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. टेंभू योजनेच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळाल्यामुळे आटपाडी तालुक्यातील वंचित बारा गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे.

 वंचित १२ गावातील शेतकऱ्यांच्या वतीने पाणी संघर्ष चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांचे अभिनंदन करण्यात आले. सोमवार दिनांक ४ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वा. लिंगीवरे येथील श्री.धुळाजीराव झिंबल विद्यालयाच्या प्रांगणात शेतकऱ्यांचा विजयी मेळावा घेण्याचे नियोजन केले आहे.

शेतकरी बांधवांनी या विजयी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आनंदराव पाटील जनार्धन झिंबल यांनी केले आहे.

Views: 165
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय......ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)