• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

ऑनलाईन ट्रेडींग करत असाल तर सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
March 2, 2024
in मुंबई
0
ऑनलाईन ट्रेडींग करत असाल तर सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

ऑनलाईन ट्रेडींग करत असाल तर सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – झटपट पैसा कमविण्याचा काळात सर्वसामान्य जनता कोणताही मार्ग अवलंबत आहे त्याची शहानिशा देखील करत नाही. जसे की आजची युवा पिढी ऑनलाईन ट्रेडींग मध्ये पैसे गुंतवणुक करुन झटपट करोडपती बनण्याचे स्वप्न बघत आहे. सोशल मिडीयावर व आपल्या फोन मधील प्ले स्टोअर वर बरेचसे बनावट ट्रेडींग अॅप्लीकेशन आहे व यात गुंतवणुक करुन कमी वेळात आपणास जास्तीत जास्त पैसा मिळतो आणि या नादातच आजची युवा पिढी फसत आहे. त्याचे कारण म्हणजे कमी वेळात दिसणारा जास्त पैसा, सदरील ट्रेडींग अॅप्लीकेशन मार्फत आपण गुंतवणूक केली तर समोरील व्यक्ती काही वेळेस आपल्याला त्याची दुप्पट रक्कम अदा करतो व काही काळानंतर आपली अपेक्षा वाढत जाते व आपण सदरील ट्रेडींग अॅप्लीकेशनमध्ये लाखो किंवा कोटींमध्ये पैसे गुंतवणुक करण्यास सुरुवात करतो आणि तेथेच आपण फसतो. कारण सदरील बनावट ट्रेडींग अॅप्लीकेशन हे आरबीआय व्दारा मान्यताप्राप्त नाहीत. म्हणून कोणतेही ट्रेडींग अॅप्लीकेशन वापरतांना नागरीकांनी त्याची शहानिशा करुन मगच व्यवहार करावेत. कोणत्याही ट्रेडींग अॅपवर मोठी रक्कम गुंतवणूक करणे टाळावे आणि शक्यतो बनावट ट्रेडींग अॅपवरुन गुंतवणुक करणे टाळावे व नागरीकांनी सुरक्षित राहावे असे आवाहन सायबर तज्ञ अॅड.चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Views: 161
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करणारांची चौकशी व्हावी.. हनुमंतराव देशमुख यांची जिल्हा पोलीस प्रमुखाकडे मागणी

माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करणारांची चौकशी व्हावी.. हनुमंतराव देशमुख यांची जिल्हा पोलीस प्रमुखाकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)