• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कोमल रहिवाशी सोसायटी मधील वयस्कर व्यकतीची विकृती….वयस्कर व्यकतींनी आपल्या कुटुंबासाठी व समाजासाठी जबाबदारीने वागणे अत्यावश्यक – पत्रकार जगदीश काशिकर यांचे आवाहन !!

माणगंगा by माणगंगा
March 6, 2024
in मुंबई
0
कोमल रहिवाशी सोसायटी मधील वयस्कर व्यकतीची विकृती….वयस्कर व्यकतींनी आपल्या कुटुंबासाठी व समाजासाठी जबाबदारीने वागणे अत्यावश्यक – पत्रकार जगदीश काशिकर यांचे आवाहन !!

कोमल रहिवाशी सोसायटी मधील वयस्कर व्यकतीची विकृती

वयस्कर व्यकतींनी आपल्या कुटुंबासाठी व समाजासाठी जबाबदारीने वागणे अत्यावश्यक – पत्रकार जगदीश काशिकर यांचे आवाहन !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई:- मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील कोमल रहिवाशी सोसायटीची व आपली समस्या मांडण्यासाठी पत्रकार जगदीश काशिकर सतत चार- पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्र/पोर्टल/ऐप व सोशल मीडियाची मदत घेऊन जनतेच्या माहिती साठी फेसबुक वर “जेकेके विकली न्युज बुलेटिन व “कोमल रहिवाशी सोसायटी” फेसबुक पेज/ग्रूप सामान्य जनतेसाठी कायदेशीर कारवाई व मदती साठी बनविला आहे तरी सर्वांनी तो बघायला पाहिजे हा प्रेमळ आग्रह असुन लिंकवर क्लिक करून त्या फेसबुक पेज/ग्रूप मध्ये सामील होण्यासाठी आवाहन व नम्र विनंती करत आहेत.

आज कोमल रहिवाशीचा तिढा/तंटा/वाद पुर्णपणे सुटलेला नसताना कोमल रहिवाशी सोसायटी चे आजि/माजि वयस्कर कमिटी सदस्य व गिरगाव (चर्निरोड) मधील सटानेकर ज्वेलर्स चे मालक श्री जगदीश सटानेकर आपल्या हेकेखोर व आंतकि स्वभावामुळे सोसायटी मध्ये व आपल्या कुटुंबासाठी तणाव निर्माण करत आहेत.

सहा मजली कोमल रहिवाशी सोसायटी मध्ये लिफ्ट ची सुविधा असताना चोथा मजल्यावर रहाणारे रहिवाशी श्री जगदीश सटानेकर लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करतात व हा वापर करताना जिन्यावर ईतर मजल्यावरील/पायल्या वरिल/दोन सदनिका मधील परिसरातील योग्य/पुरेशी जागा असतानासुद्धा कचरयाचा भरलेला किंवा रिकामा डब्बा/छोटा पिंप व चप्पला ईतर रहिवाश्यांच्या जाणून बुजून तुडवून/पाडुन जातात. एखाद्या वेळेस चुकून रिकामे पिंप पडल्यास ते ऊचलन्यास तयार नाहीत व जिन्यावर/दोन सदनिका मधील रिकाम्या जागेत कोणी काही वस्तू ठेऊ नये हा त्यांचा अट्टहास आहे कारण जिन्यावरून चठ ऊतार करून चालते फिरते श्री जगदिश सटानेकर यांना डॉक्टर च्या सल्या नुसार ईतर रहिवाशी यांची नाराजी ओढवुन व्यायाम करायचा आहे व आपल्या वागण्यात कोणताही ईतर रहिवाशी यांना त्रास होऊ नये म्हणुन आपल्या वागण्यात कायद्यावर बोट ठेऊन कोणत्याही रहिवाशी यांच्या सल्ला नुसार/विनंती नुसार कोणताही बदल करायचा नाही.

अश्या परिस्थितीत एखाद्या रहिवाश्याचा श्री जगदिश सटानेकर यांचा शाब्दिक वाद न होता त्यांना मारहाण होऊन काही विपरीत घडले तर या प्रकाराला जबाबदार कोण राहणार ? हे गंभीर प्रकरण सोडविण्यासाठी आपले पोलीस प्रशासन कायदेशिर मदत करू शकते का याचा गंभीर पणे विचार करून हा तिढा आता नवीन सोसायटी कमिटी किंवा त्यांचे कुटुंब सोडवु शकते का ?

पत्रकार जगदिश काशिकर यांची समस्या व कोमल रहिवाशी सोसायटीची परिस्थितीची/समस्येची जाणीव जगदिश काशिकर यांनी वेळोवेळी गेल्या चार-पाच वर्षापासून मा. मुख्यमंत्री, ऊप मुख्यमंत्री, पोलीस कमिशनर व इतरांना देऊन सुद्धा आज पुर्णपणे सुटलेली नाही याचा गंभीर पणे विचार होऊन येणारया दिवसात हा तिढा सुटनार किंवा आणखी गंभीर होणार ह्याकडे वाचकांनी लक्ष ठेऊन इतरांना जागरूक करायचे भान कोणी हि विसरू नये हि अपेक्षा….

Views: 4,807
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना कोमल रहिवाशी सोसायटी प्रकरणात त्वरित कारवाई साठी/अनुचित प्रकार टाळण्यासाठी निवेदन

मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना कोमल रहिवाशी सोसायटी प्रकरणात त्वरित कारवाई साठी/अनुचित प्रकार टाळण्यासाठी निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)