• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, May 15, 2025
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सेल्फी व्हिक्टरीचा, तुमच्यासाठी धोक्याचा सायबर भामट्याचा नवा सापळा – अॅड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
June 11, 2024
in मुंबई
0
सेल्फी व्हिक्टरीचा, तुमच्यासाठी धोक्याचा सायबर भामट्याचा नवा सापळा – अॅड. चैतन्य भंडारी

सेल्फी व्हिक्टरीचा, तुमच्यासाठी धोक्याचा सायबर भामट्याचा नवा सापळा – अॅड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे: पूर्वीच्या मोबाईलमधील फ्रंट कॅमेरा म्हणजे सेल्फी मोड साईडचा याची लेन्स तितकी अप टू द मार्क नसल्याने फोटो फारसे चांगले (शार्प) येत नसत. मात्र वरचेवर तंत्रज्ञानी ती उणीव कमी करत करत आताचे मोबाईल इतके टॉप एन्ड लेन्स सारखे केलेत की सेल्फी मोडवरही फोटो अगदी सुस्पष्ट (शार्प) येतात. त्यामुळे अनेकांना विशेषत तरुणाईला खूप आनंद झाल्याचे दिसते. मात्र हे मॉडर्न कॅमेरे तुम्हाला आनंद देणार असले तरी सायबर भामट्यासाठी नवीन एक संधी मिळाली आहे.तुम्हाला जाळ्यात अडकवून लुटायची. पार अगदी तुमचा मोबाईल, तुमची गॅलरी, तुमचे बँक अकाउंट सगळं सगळं भामटा एका क्षणात लंपास करू शकणार आहे. तरी ती पद्धत कशी आहे आणि “व्हिक्टरीची खूण करत काढलेल्या सेल्फीमुळे नेमका धोका काय होतो ते पाहूया, तुम्ही जेव्हा व्हिक्टरी खूण करत सेल्फी काढता न तो नुसता काढत नाही तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही टाकता. मित्रमंडळी तुम्हाला लाईक्स / कॉमेन्टचा आहेर देतात. तुम्हीही खुश होता. मात्र सायबर भामटे पण आता सोशल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर आलेत. ते अशा “व्हिक्टरी” सेल्फी फोटोच्या शोधातच असतात. तुम्ही काढलेला तो तुमचा व्हिक्टरी फोटो त्यांना सापडला की तो ते त्यांच्याकडे डाउनलोड करून घेतात. आणि अतिशय प्रगत अशा “ए आय” सॉफ्टवेयरच्या मदतीने तुमच्या व्हिक्टरी खूण करतानाच्या बोटांवरील रेषा (फिंगर टिप्स) स्पष्टपणे ते सॉफ्टवेयर फोटोतून बाहेर काढून (एक्स्ट्रॅक्ट करून) फक्त स्वतंत्र अशी फिंगर प्रिंट तयार करते.
अशा रीतीने एकदा तुमची फिंगर प्रिंट त्या लोकांना मिळाली की., त्याच्या मदतीने ते अनेक ठिकाणी गैरकानूनी पद्धतीने वापर करून तुम्हालाच गोत्यात आणतात.

ते धोके कसे असू शकतात त्याचे थोडक्यात सांगतो. तुमचा फोन चोरला जाऊन नंतर तुमच्याच त्या फिंगरप्रिंट च्या मदतीने तुमचा फोन अनलॉक केला जातो. (शेकडा ९०% लोक अंगठा अथवा पहिले बोट फिंगर लॉक साठी वापरतात असे आढळले आहे आणि थोडे सजग असलेले लोक मधल्या बोटाचा वापर करतात.) म्हणजेच सुमारे ९५ लोक संकटात येऊन या नव्या सापळ्यात सहज अडकू शकणार आहेत.एकदा का तुमचा फोन अनलॉक केला की त्यातला सगळा डेटा ते लोक चोरणार व त्यातूनच तुम्हाला संकटात टाकणार अथवा गॅलरीचे फोटो चोरणार आणि त्याचे मॉर्फिंग करून तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करून पैसे उकळले जाणार. जिथे जिथे सिक्युरिटी म्हणून एंट्रन्स गेटवर बायोमेट्रिक लॉक आहेत जिथे तुमची फिंगरप्रिंट स्टोअर आहे, तिथं ते भामटे तुमच्या नकळत सहजपणे आत शिरून तुमच्या कार्यालयीन कामातली महत्वाची माहिती पळवून नेऊ शकतात. काही बँकांमध्ये कॅशियर समोरची गर्दी कमी व्हावी म्हणून एटीएम सारखे मात्र त्याला बायोमेट्रिक लॉकिंग सिस्टीम असलेले यंत्र ठेवलेले आहेत. तिथं भामटे मंडळी तुमच्याच डुप्लिकेट तयार केलेल्या फिंगर प्रिंटचा वापर करून तुमच्या खात्यातून पैसे पळवू शकतात आणि अशा केसमध्ये नंतर तुम्ही बँकेत तक्रार करायला गेला तरी बँकवाले ती स्वीकारत नाहीत कारण फिंगरप्रिंट तुमचेच आहेत, असं ते म्हणणार.मुळात एक तर असे व्हिक्टरी खुणेचे फोटो काढलेच तरी ते सोशल मीडियावर टाकू नका. समजा टाकायची इच्छाच असेल तर फोटो एडिटर अथवा तत्सम फोटो इफेक्ट द्वारे फिंगर टिप्स एरिया ब्लर करा. म्हणजे मित्रांना “व्हिक्टरी” तर जाणवेल व भामट्याला शार्प फिंगर टिप्स तिथं न मिळाल्याने ते तुमचा नाद सोडून देतील. आता यापूर्वी कधी असे फोटो तुम्ही काढून सोशल वर टाकले असतील तर ते चेक करा. आणि जमलंच तर डिलीट तरी करा किंवा बोटांचा एरिया ब्लर तरी करा (एडिट करून) मंडळी नंतर रडत बसण्याऐवजी आधीच सावध राहा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी व डॉ. धनंजय देशपांडे, पुणे यांनी केले आहे.

Views: 131
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
ईगल फाउंडेशनच्या ‘राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार २०२४ ने डॉ.मीना श्रीवास्तव यांचा गौरव

ईगल फाउंडेशनच्या 'राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार २०२४ ने डॉ.मीना श्रीवास्तव यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेची दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधीत
  • डॉ. रिता शेटीया यांची ” ग्लोबल लीडर” पदी नियुक्ती
  • पाकिस्तानी हॅकर्सपासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी
  • पत्रकार सदाशिव पुकळे कोहीनूर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित..

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)