• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शिरपूर तालुक्यात लाडकी बहीण सोडून बाकी योजनांचे अनुदान रखडले; -प्रफुल्ल पाटील

माणगंगा by माणगंगा
October 5, 2024
in Uncategorized
0
शिरपूर तालुक्यात लाडकी बहीण सोडून बाकी योजनांचे अनुदान रखडले; -प्रफुल्ल पाटील

शिरपूर तालुक्यात लाडकी बहीण सोडून बाकी योजनांचे अनुदान रखडले; -प्रफुल्ल पाटील

त-हाडी- प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये खात्यावर जमा होऊ लागले असले तरी गेल्या अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मिळणारे अनुदान, पी एम किसान योजना, पीक पेरा योजना, घरकुल योजना, गाय गोठे आदी पीकविमा याचे पैसे खात्यावर जमा न झाल्याने लाभार्थी व शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात असल्याची माहिती त-हाडी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील सांगितले आहे.शिरपुर तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहुतांश महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.


महिलांना अनुदान मिळावे,
ही चांगली गोष्ट आहे. त्यातव महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महिलांसाठी ५० टक्के सवलतीने तिकीट देण्याची योजना सुरू केली आहे. याची नोकरदार महिलांमधून स्वागत होत आहे. मात्र, दुसरीकडे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत निराधार विधवा, परितक्त्या महिलांना दर महिन्यास मिळणारे अनुदान मात्र मागील दोन महिन्यांपासून मिळालेले नाही. महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनुदान घेत असताल तर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळणार नाही, अशी चर्चा असल्याने निराधार,विधवा, परितक्त्या महिलावर्गातून चिंता
व्यक्त केली जात आहे.

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान मिळत होते. त्यातील पात्र काही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. परंतु बहुतांश शेतकरी सध्या अनुदानापासून वंचित आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी शिरपूर तालुक्यातील घरकुल योजने व गाय गोठे पूर्ण झालेले आहेत ते मिळावे अशी मागणी त-हाडी येथील ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील ता शिरपूर यांनी केली आहे आहे.

Views: 138
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
ईगल फौंडेशनच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन..ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात होणार विविध क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा गौरव

ईगल फौंडेशनच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन..ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात होणार विविध क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)