• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवणयासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे आक्रमक भुमिकेत !!

माणगंगा by माणगंगा
August 16, 2021
in मुंबई
0
बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवणयासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे आक्रमक भुमिकेत !!

बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवणयासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे आक्रमक भुमिकेत !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे: बैलगाडा शर्यत सुरू व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असून त्याबाबत दिलेल्या आश्वासनाच्या पूर्तीसाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा करत आहोत.

बैल हा पाळीव प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याबाबतचा विषय न्यायप्रविष्ठ असून पाच सदस्यीय खंडपीठासमोर प्रलंबित आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीवरील निर्बंध उठवण्यासाठी आपण आजी व माजी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराजसिंह व पुरूषोत्तम रुपाला यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा केली असून लवकरच या विषयी दोघांसमवेत बैठक करून संयुक्त चर्चा करणार आहे. संरक्षित प्राण्यांच्या यादीतून बैल या प्राण्यास वगळले, तर बैलगाडा शर्यत सुरू होण्याचा मार्ग सोपा होईल.

या विषयी चर्चा करण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील वेळ मागितली आहे, असे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हेसाहेब यांनी ओझर ( ता. जुन्नर ) येथे झालेल्या आखिल भारतीय बैलगाडा मालकांच्या बैठकीत सांगितले.

खासदार डॉ. कोल्हेसाहेब म्हणाले राजकीय मतभेद विसरून आजी माजी लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवून हा प्रश्न मार्गी लावण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.

येत्या आठवडयात याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटीलसाहेब यांच्याशी बैठक होणार आहे. योग्य दिशेने पाठपुरावा करून त्यात निश्चितपणे यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या गोष्टीला वेळ लागणार असल्याने तोपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित बैलगाडा शौकिनांना केले.

प्रयत्न करूनही यश प्राप्त न झाल्यास आंदोलन हा शेवटचा पर्याय असेल. त्याची धग दिल्लीपर्यंत जाईल व त्या कामी मी अग्रस्थानी असेल.

एका व्यक्तीच्या राजकीय कारकीर्दीची आत्महत्या करून हा प्रश्न सुटणार असेल, तर त्यासाठी मी तयार असल्याचेही खासदार डॉ. कोल्हेसाहेब यांनी सांगितले. बैलगाडा शर्यत २०१४पासून बंद झाल्यामुळे जातीवंत बैलांच्या व गाईंच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. शेतकरी गोवंशाचे जतन व रक्षणासाठी अटोकाट प्रयत्न करत असून बैलगाडा शर्यत बंदीमुळे खिलार व देशी जातीच्या जनावरांचे आस्तित्व धोक्यात आले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Views: 264
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पत्रकार प्रा.दिनेश रोडे पाटील यांचे दुःखद निधन

पत्रकार प्रा.दिनेश रोडे पाटील यांचे दुःखद निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)