• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Monday, August 10, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेयेथील विद्यार्थ्यांची मिरवणूक

माणगंगा by माणगंगा
December 1, 2025
in Uncategorized
0
दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेयेथील विद्यार्थ्यांची मिरवणूक

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे
येथील विद्यार्थ्यांची मिरवणूक

रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे येथील क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी सोमवार दिनांक ०१ डिसेंबर २०२५ रोजी एक भव्य मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या क्रीडापटूंनी राष्ट्रीय आणि विभागीय स्तरावर मिळवलेल्या नेत्रदीपक विजयामुळे संपूर्ण सैतवडे आणि जांभारी परिसरात मिरवणूक काढण्यात आली.दि मॉडेल इंग्लिश स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी थेट राष्ट्रीय डॉजबॉल संघात आपले स्थान निश्चित केले आहे, ही शाळेसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे. याच विद्यार्थ्यांच्या कौशल्यामुळे महाराष्ट्र डॉजबॉल संघाने राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद पटकावले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर केलेली ही दमदार व प्रेरणादायी कामगिरी आहे.


विभागीय स्पर्धेत वर्चस्व
राष्ट्रीय यशासोबतच, मॉडेल इंग्लिश स्कूलने विभागीय डॉजबॉल स्पर्धेतही आपले वर्चस्व सिद्ध केले. शाळेच्या मुलींचा संघ विभागीय डॉजबॉल स्पर्धा विजेता ठरला, तर मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावून आपल्या शाळेचा क्रीडा क्षेत्रातील दबदबा कायम ठेवला. या सर्व खेळाडूंचे समर्पण आणि कठोर प्रशिक्षण या यशामागे उभे आहे.
वाजत गाजत निघाली भव्य मिरवणूक.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव करण्यासाठी शाळेकडून सैतवडे ते जांभारी पर्यंत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी पालक, शाळेचे माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.


रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिक टाळ्यांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करून या तरुण खेळाडूंचे अभिनंदन करत होते. ‘दि मॉडेल इंग्लिश स्कूलचा जयजयकार’ आणि ‘आमच्या खेळाडूंचा मान, महाराष्ट्राची शान’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ही मिरवणूक केवळ खेळाडूंचा सत्कार नव्हता तर ग्रामीण भागातील शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या धोरणाचे ते प्रतीक होते.

Views: 38
Share

Related Posts

‘एनओसी’साठी संदीप घाडगे दाम्पत्याचा १५ ऑगस्टपासून मायणी ग्रामपंचायत कारभाराविरुद्ध आमरण उपोषणाचा इशारा
Uncategorized

‘एनओसी’साठी संदीप घाडगे दाम्पत्याचा १५ ऑगस्टपासून मायणी ग्रामपंचायत कारभाराविरुद्ध आमरण उपोषणाचा इशारा

August 9, 2026
आठवणींच्या हिंदोळ्यावर… किस्सा विदर्भ साहित्य संघातील सहा आजीवन सदस्यांच्या निष्कासनाचाज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत…होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथी प्रॅक्टिस करू देणे चुकीचेच ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

August 8, 2026
चंद्रभागा बहुउद्देशीय संस्था, पिंपरी तर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन; गरजू वधू-वरांना सुवर्णसंधी
Uncategorized

चंद्रभागा बहुउद्देशीय संस्था, पिंपरी तर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन; गरजू वधू-वरांना सुवर्णसंधी

August 8, 2026
आटपाडीत अवैध शस्त्रांचा मोठा साठा जप्त; रेकॉर्डवरील तिघे गुन्हेगार ताब्यात११ देशी पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे व दोन स्पेअर मॅगझीन हस्तगत; तब्बल ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Uncategorized

आटपाडीत अवैध शस्त्रांचा मोठा साठा जप्त; रेकॉर्डवरील तिघे गुन्हेगार ताब्यात११ देशी पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे व दोन स्पेअर मॅगझीन हस्तगत; तब्बल ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

August 7, 2026
‘राजमुद्रा संगीत ग्रुप’ आणि ‘लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओ’च्या संयुक्त विद्यमाने सायनमध्ये रंगला भव्य लाईव्ह म्युझिकल शो!
Uncategorized

‘राजमुद्रा संगीत ग्रुप’ आणि ‘लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओ’च्या संयुक्त विद्यमाने सायनमध्ये रंगला भव्य लाईव्ह म्युझिकल शो!

August 6, 2026
आटपाडी येथे सरपंच, सदस्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन
Uncategorized

आटपाडी येथे सरपंच, सदस्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

August 6, 2026
Next Post
“मेहरा साहाब, आपने तो हमें भगवान राम बना दिया’उमेश काशीकर यांचे मनोगत !!

"मेहरा साहाब, आपने तो हमें भगवान राम बना दिया'उमेश काशीकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • ‘एनओसी’साठी संदीप घाडगे दाम्पत्याचा १५ ऑगस्टपासून मायणी ग्रामपंचायत कारभाराविरुद्ध आमरण उपोषणाचा इशारा
  • माझंही मत…होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथी प्रॅक्टिस करू देणे चुकीचेच ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • चंद्रभागा बहुउद्देशीय संस्था, पिंपरी तर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन; गरजू वधू-वरांना सुवर्णसंधी
  • आटपाडीत अवैध शस्त्रांचा मोठा साठा जप्त; रेकॉर्डवरील तिघे गुन्हेगार ताब्यात११ देशी पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे व दोन स्पेअर मॅगझीन हस्तगत; तब्बल ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)