• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, December 16, 2025
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

“मेहरा साहाब, आपने तो हमें भगवान राम बना दिया’उमेश काशीकर यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
December 2, 2025
in Uncategorized
0
“मेहरा साहाब, आपने तो हमें भगवान राम बना दिया’उमेश काशीकर यांचे मनोगत !!

“मेहरा साहाब, आपने तो हमें भगवान राम बना दिया’उमेश काशीकर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचा आज (2 Dec) स्मृतिदिन. अंतुले यांच्या संदर्भात एक आठवण महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल एअर चीफ मार्शल ओ पी मेहरा यांनी सांगितली होती व ती आठवण त्यांनी आपल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात ‘Memories : Sweet and Sour” देखील नमूद केली आहे.

अंतुले यांना हटवण्यात राज्यपाल मेहरा यांची देखील भूमिका महत्वाची होती हे त्यांच्या चरित्रातून दिसून येते. अंतुले पायउतार झाल्यावर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८२ साली मेहरा यांची देखील महाराष्ट्रातून उचलबांगडी केली होती व त्यांना राजस्थान येथे राज्यपाल पदावर पाठवले होते. ओ पी मेहरा लिहितात: “अंतुले यांच्याशी माझे कोणतेही वैर नव्हते. अनेक वर्षांनंतर दिल्ली आमची भेट झाली, तेव्हा त्यांनी एक अतिशय रंजक विधान केले होते.

श्री अंतुले यांची नरसिंह राव यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात मी त्यांना भेटलो आणि केंद्र सरकारमध्ये आरोग्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

त्यावर त्यांनी उपहासात्मक स्वरात टिप्पणी केली, “धन्यवाद. खरं तर, मला प्रभू श्रीराम बनवण्यात तुमचाच मोठा वाटा आहे.”त्यावर मी विचारले, “याचा अर्थ काय?”त्यावर अंतुले म्हणाले, “रामाला १४ वर्षांचा वनवास झाला होता, आणि तुम्हीही मला १४ वर्षांचा वनवास दिला”

Views: 24
Share

Related Posts

जीवनदीप विद्यामंदिर, कामथ, तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम व जिल्हास्तरीय निवड
Uncategorized

जीवनदीप विद्यामंदिर, कामथ, तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम व जिल्हास्तरीय निवड

December 16, 2025
.. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!
Uncategorized

.. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!

December 16, 2025
खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..
Uncategorized

खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..

December 15, 2025
नऊ वर्षीय मुलीवर 70 वर्षाच्या वयोवृध्द नराधमाने केला लैंगिक अत्याचार
Uncategorized

नऊ वर्षीय मुलीवर 70 वर्षाच्या वयोवृध्द नराधमाने केला लैंगिक अत्याचार

December 15, 2025
‘हजामती’ शब्दावर नाभिक समाजाचा उद्रेक ! जयंत पाटील यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा काळे फासण्याचा इशारा….महाराष्ट्र राज्य नाभिक सेना थेट इशारा; संयमाची सीमा संपली
Uncategorized

‘हजामती’ शब्दावर नाभिक समाजाचा उद्रेक ! जयंत पाटील यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा काळे फासण्याचा इशारा….महाराष्ट्र राज्य नाभिक सेना थेट इशारा; संयमाची सीमा संपली

December 14, 2025
निष्ठावंत कवडीमोलगद्दार रिटर्न अनमोल!ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!
Uncategorized

विकतच्या भाडोत्री गर्दीला शक्ति प्रदर्शन म्हणणारे उमेदवार !विकतच्या भाडोत्री गर्दीला शक्ति प्रदर्शन म्हणणारे उमेदवार !

December 14, 2025
Next Post
अंबरनाथ नगर पालिका निवडणुकीची वाट लावली

अंबरनाथ नगर पालिका निवडणुकीची वाट लावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • जीवनदीप विद्यामंदिर, कामथ, तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम व जिल्हास्तरीय निवड
  • .. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!
  • खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..
  • नऊ वर्षीय मुलीवर 70 वर्षाच्या वयोवृध्द नराधमाने केला लैंगिक अत्याचार

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)