• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अंबरनाथ उबाठा झाली अनाथकाही पदाधिकारी झाले फितूर……ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
December 10, 2025
in Uncategorized
0
निष्ठावंत कवडीमोलगद्दार रिटर्न अनमोल!ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

अंबरनाथ उबाठा झाली अनाथ
काही पदाधिकारी झाले फितूर

ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

उद्धव बाळासाहेब शिवसेना, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात गल्लीतगात्र झाली आहे. अनेक निष्ठावंत शिवसैनिक ज्येष्ठ नेत्यांच्या गलथानपणा व हलगर्जीपणामुळे पक्ष सोडून जात आहेत. नव्हे त्यांनी पक्ष सोडून जावे,अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे.

सदानंद थरवळ, हर्षवर्धन पालांडे, रमेश जाधव सारखे ज्येष्ठ पक्ष का सोडतात, याचा वरिष्ठ नेत्यांनी कधी गंभीरपणे विचारच केला नाही. किंबहुना आत्मपरीक्षण करण्याची त्यांना गरजच भासली नाही. भेटवस्तू व बुके घेऊन जाणारे त्यांना महत्वाचे वाटतात, त्यामुळे सर्वसामान्य व निष्ठावंत शिवसैनिक हतबल झाले आहेत. वरिष्ठ नेते म्हणतात, ठाणे जिल्ह्यात आपण कमकुवत आहोत. या धोरणामुळे ठाणे जिल्हा हा अनाथ झाला आहे.

अंबरनाथ नगरपालिका असो कि बदलापूर नगरपालिका उबाठा येथे गांभीर्याने निवडणूक लढवीत आहे, असे कधीच वाटले नाही. सुषमा अंधारे खेरीज या मतदार संघात कोणीही फिरकला नाही. अंधारेंच्या सभाही अंधार वाड्यात कुठल्या तरी कोपऱ्यातील गल्लीत झाल्या. अंबरनाथ व बदलापूरमध्ये भाजपा विरोधात रान उठवले जाणे अपेक्षित असताना तेथे मुळमुळीत प्रचार होत आहे. बदलापूरमध्ये तर एकामताची किंमत 10 हजार पासून होती, तर अंबरनाथ मधेही गुलाबराव मागे नाहीत. पैसा फेको तमाशा देखो! अशी अवस्था झाली आहे. सुरुवातीस आक्रमक वाटणारे अरविंद वाळेकर या बाबतीत कमकुवत ठरल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेना कुठेच स्पर्धेत दिसत नाही. निष्ठावंत असलेल्या बाळा व अंजली राऊत यांना उगाच बळीचा बकरा बनविले आहे.

या पार्श्वभूमीवर काल परवा पासून अंबरनाथ मध्ये एक अफ़वा पसरली आहे, तिचे ठामपणे समर्थन करणारे शिवसैनिक मोठया प्रमाणात आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, अंबरनाथ नगरपालिकेतील धनुष्यबाण निशाणीवर निवडणूक लढवीणाऱ्या उमदेवारांना एक ऑफर आली आहे. त्यासाठी मध्यस्थी करणारे दलाल उद्धव ठाकरे शिवसेनेचे काही महत्वाचे पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येते.

त्यात माझा एक जवळचा मित्राही सामील झाला याचा संतापजनक खेद वाटतो.त्यांनी आपल्या मतांचा सौदा करण्यात पुढाकार घेतला असून प्रत्येक उमदेवारास दोन-दोन लाख देऊन नगराध्यक्ष पदासाठी भाजपाला मतदान करा व नगरसेवक पदासाठी मशालीला मतदान करा! असा प्रचार करायचा, अशी अट घालण्यात आली आहे. काही निष्ठावंत व स्वाभिमानी उमेदवारांनी ही ऑफर धुडकावून लावल्याने हा प्रकार चर्चेत आला आहे. ही ऑफर वरिष्ठ पातळीपर्यंत पोहचली आहे, असे म्हटले जाते. ठाणे जिल्ह्यातील परिस्थिती पाहता यावर अविश्वास दाखवता येणार नाही.

यावर वरिष्ठ नेते खंबीर भूमिका घेतात कि, गांधारी सारखे डोळ्यावर पट्टी बांधून “मौनम सर्वार्थ साधनाम” ही युक्ती सार्थ करतात, ते काळच ठरवेल.

Views: 70
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post

नागपूर येथील अधिवेशनामध्येच 'त्या' ७८ वरिष्ठ महाविद्यालयांच्या अनुदानाचा निर्णय घ्यावा.--- महाराष्ट्र राज्य, कृती समितीचे मंत्री, चंद्रकांत दादा पाटील यांना साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)