• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

जागतिक मेंदू दिनानिमित्त ॲबॅकसचे मार्गदर्शन; नव महाराष्ट्र विद्यालयात स्व.अजितदादांना अभिवादन

माणगंगा by माणगंगा
July 24, 2026
in Uncategorized
0
जागतिक मेंदू दिनानिमित्त ॲबॅकसचे मार्गदर्शन; नव महाराष्ट्र विद्यालयात स्व.अजितदादांना अभिवादन

जागतिक मेंदू दिनानिमित्त ॲबॅकसचे मार्गदर्शन; नव महाराष्ट्र विद्यालयात स्व.अजितदादांना अभिवादन

मायणी: प्रतिनिधी

चितळी ता.खटाव येथील नव महाराष्ट्र विद्यालयात जागतिक मेंदू दिन तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक व प्रबोधनपर उपक्रम उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमांद्वारे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना बौद्धिक विकास, गतिमान गणिती कौशल्य तसेच प्रेरणादायी नेतृत्वाची माहिती देण्यात आली.जागतिक मेंदू दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देशमुख मॅडम यांनी विद्यार्थ्यांना ॲबॅकसचे महत्त्व पटवून देत कमी वेळेत गणिती क्रिया अचूक व वेगाने कशा सोडविता येतात,

याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास, स्मरणशक्ती वाढविणे, एकाग्रता सुधारणे आणि गणिताची भीती दूर करण्यासाठी ॲबॅकस पद्धती अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.याच दिवशी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यालयातील सौ. हांगे मॅडम यांनी अजितदादा पवार यांच्या जीवनकार्य, विकासाभिमुख नेतृत्व, समाजकारण आणि लोकहितासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

“कामाचा माणूस” म्हणून त्यांची राज्यभर ओळख असून, त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभारी मुख्याध्यापक श्री. हांगे सर यांच्या हस्ते मा. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच देशमुख मॅडम यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार श्रीमती गोसावी मॅडम यांनी मानले.

यावेळी श्री. कोळेकर सर, सौ.धेंडे मॅडम, सौ.हांगे मॅडम, सौ.कोळी मॅडम,सौ. धोंगडे मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी दोन्ही कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.फोटो – चितळी येथील नव महाराष्ट्र विद्यालयातॲबॅकस मार्गदर्शन कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करताना प्रभारी मुख्याध्यापक श्री. हांगे सर व उपस्थित शिक्षक.

Views: 21
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
दिघंचीत साहिल भैय्या युथ फाऊंडेशनकडून वारकऱ्यांसाठी दोन दिवस फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

दिघंचीत साहिल भैय्या युथ फाऊंडेशनकडून वारकऱ्यांसाठी दोन दिवस फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)