• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मालेवाडी येथे कै.बाळासो तातोबा माने यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण

माणगंगा by माणगंगा
July 29, 2026
in Uncategorized
0
मालेवाडी येथे कै.बाळासो तातोबा माने यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण

मालेवाडी येथे कै.बाळासो तातोबा माने यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण

सांगली जिल्ह्यातील मालेवाडी येथे कै.बाळासो तातोबा माने यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त माने कुटुंबियांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा मालेवाडी व मिनाक्षीताई महाडीक माध्यमिक हायस्कूल मालेवाडी मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

तसेच शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी विलासराव कोळेकर,किरण माने, सुरेश घोरपडे, महादेव कोळेकर, विश्वजीत माने, रविंद्र माने आदी उपस्थित होते.सर्वांचे शाळेचे मुख्याध्यापक दिपक पाटील सर यांनी स्वागत केले.यावेळी रेश्मा पवार,प्रतिक्षा क्षीरसागर, केतकी माने,निशा पाटील, प्रतिक्षा क्षीरसागर मॅडम उपस्थित होत्या.

जिल्हा परिषद शाळा मालेवाडीतील इयत्ता ४थी व ७ वी तील महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत कु. श्रेयल संभाजी साठे हिने १९८ गुण तसेच कु. सई इंद्रजीत माने १४८ गुण व कु. कार्तिक सचिन राठोड हिने १३२ गुण प्राप्त केल्याबद्दल उपस्थित सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.तसेच इयत्ता सातवी तील कु. श्रद्धा दिनकर क्षीरसागर हिने १७८ गुण व कु. वेदिका प्रदीप कोळेकर हिने १४८ गुण प्राप्त केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. यावेळी विलासराव कोळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मिनाक्षीताई महाडिक माध्यमिक विद्यालय मालेवाडी येथेही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.तेथे मुख्याध्यापक श्री सुभाष माने यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.यावेळी रेश्मा सुतार, ज्योती शिंदे,छबुताई जाधव मॅडम उपस्थित होत्या.

Views: 36
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आठवणींच्या हिंदोळ्यावर… किस्सा विदर्भ साहित्य संघातील सहा आजीवन सदस्यांच्या निष्कासनाचाज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माझंही मत विदर्भ साहित्य संघात आता सर्व व्यवहार पारदर्शी पद्धतीने व्हावे..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)