• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

वाघाच्या अस्तित्वाचे जंगलाच्या संतुलनात मोठे स्थान – रामदास घावटे चितळीतील नवमहाराष्ट्र विद्यालयात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन,गुरुपौर्णिमा उत्साहात!

माणगंगा by माणगंगा
July 30, 2026
in Uncategorized
0
वाघाच्या अस्तित्वाचे जंगलाच्या संतुलनात मोठे स्थान – रामदास घावटे चितळीतील नवमहाराष्ट्र विद्यालयात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन,गुरुपौर्णिमा उत्साहात!

वाघाच्या अस्तित्वाचे जंगलाच्या संतुलनात मोठे स्थान – रामदास घावटे चितळीतील नवमहाराष्ट्र विद्यालयात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन,गुरुपौर्णिमा उत्साहात!

मायणी :- प्रतिनिधी

” वाघ हा जंगलातील सर्वोच्च भक्षक असल्याने त्याच्या अस्तित्वाला जंगलाच्या संतुलनात मोठे स्थान आहे. वाघांचे संरक्षण म्हणजे केवळ एका प्राण्याचा नव्हे, तर संपूर्ण परिसंस्थेचे आणि जलस्रोतांचे संरक्षण होय.” अशी माहिती मायणी वनविभागाचे वनपाल रामदास घावटे यांनी नवमहाराष्ट्र विद्यालय ,चितळी.खटाव येथे आयोजित आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन व गुरुपौर्णिमेनिमित्त याविविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमात ते बोलत होते. त्यांनी सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करीत विद्यार्थ्यांना पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाचा मोलाचा संदेश दिला.

यावेळी वनाधिकारी अनिल देशमुख, स्नेहल शिंगाडे, प्रतिमा मोहिते, निखिल कदम, मुख्याध्यापक हांगे,पाटील सर, सौ. हांगे, जाधव सर श्रीमती धोंगडे, सौ.कोळी मॅडम,कोळेकर सर,श्रीमती धेंडे, सौ.निकम मॅडम. यांची उपस्थिती होती

विद्यालयाचे मुख्याध्यापक हांगे सर यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेनिमित मार्गदर्शन करताना सांगितले की, “गुरू केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्याला योग्य-अयोग्याची जाणीव करून देऊन त्याचे जीवन उजळून टाकतात. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा आदर राखून प्रामाणिकपणे प्रगती केली पाहिजे.”

या कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून भारतीय संस्कृतीमधील गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. आई-वडिलांनंतर विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा शिक्षक हाच खरा मार्गदर्शक असतो, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती व्ही. एस. गोसावी यांनी तर आभार सौ. माळवे यांनी मानले.

Views: 23
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
सौ. शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विद्यालयात उत्साहात वृक्षारोपण संपन्न!

सौ. शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विद्यालयात उत्साहात वृक्षारोपण संपन्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)