• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

“नेतृत्व जे शब्दांपेक्षा कृतीतून बोलते!” आदरणीय आमदार मा. मंगेश दादांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांवरील विश्वास सार्थ ठरवत आपल्या वाघडू गावाचा मान उंचावला आहे.

माणगंगा by माणगंगा
July 31, 2026
in Uncategorized
0
“नेतृत्व जे शब्दांपेक्षा कृतीतून बोलते!” आदरणीय आमदार मा. मंगेश दादांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांवरील विश्वास सार्थ ठरवत आपल्या वाघडू गावाचा मान उंचावला आहे.

“नेतृत्व जे शब्दांपेक्षा कृतीतून बोलते!” आदरणीय आमदार मा. मंगेश दादांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांवरील विश्वास सार्थ ठरवत आपल्या वाघडू गावाचा मान उंचावला आहे.

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी आपल्या गावचे सुपुत्र, युवा नेतृत्व श्री. राहुलदादा राजेंद्र पाटील झालेली निवड हा संपूर्ण वाघडूकरांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे.ही निवड केवळ एका पदाची नसून, गावाच्या कर्तृत्वाची, कार्यकर्त्यांच्या निष्ठेची आणि जनतेच्या विश्वासाची पावती आहे.

तळागाळातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी कायम बांधिलकी जपणाऱ्या राहुलभाऊंच्या रूपाने बाजार समितीला सक्षम आणि अभ्यासू नेतृत्व लाभले आहे.या निर्णयासाठी आदरणीय आमदार मंगेश दादांचे मनःपूर्वक आभार. त्यांनी योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी देत कार्यकर्त्यांचा सन्मान राखला आहे.

उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल श्री. राहुल राजेंद्र पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या कार्यातून शेतकरी, बाजार समिती आणि संपूर्ण चाळीसगाव तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान द्याल, असा विश्वास आहे.वाघडूचा गौरव… कार्यकर्त्यांचा सन्मान… आणि विकासाचा निर्धार!

Views: 26
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
सचिवांच्या चुकीने दोन कर्जमाफ्या हुकल्या; वंचित शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या – ॲड. गणेश जुगदर…सन २०१७ व २०१९ मधील कर्जमाफी योजनांची फेरपडताळणी करून पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

सचिवांच्या चुकीने दोन कर्जमाफ्या हुकल्या; वंचित शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या – ॲड. गणेश जुगदर…सन २०१७ व २०१९ मधील कर्जमाफी योजनांची फेरपडताळणी करून पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)