• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

महसूल दिनानिमित्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गौरव; महसूल वकील मित्र परिवाराचा अभिनव उपक्रम

माणगंगा by माणगंगा
July 31, 2026
in Uncategorized
0
महसूल दिनानिमित्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गौरव; महसूल वकील मित्र परिवाराचा अभिनव उपक्रम

महसूल दिनानिमित्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गौरव; महसूल वकील मित्र परिवाराचा अभिनव उपक्रम

पुणे प्रतिनिधी –

महसूल दिनाच्या निमित्ताने महसूल वकील मित्र परिवार यांच्या वतीने पुण्यातील वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना सदिच्छा भेट देत महसूल दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महसूल प्रशासन आणि विधी क्षेत्रातील परस्पर समन्वय, विश्वास व सुसंवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे, अपर जिल्हाधिकारी, पुणे, निवासी जिल्हाधिकारी, पुणे तसेच हवेली व मावळ–मुळशी येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयांना सदिच्छा भेट देऊन महसूल दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वकील बांधवांना वेळोवेळी दिलेल्या तत्पर, कार्यक्षम आणि सहकार्यपूर्ण सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्रशासन आणि विधी क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक बळकट होऊन नागरिकांना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि गतिमान सेवा मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमात ॲड. गणेश लोकरे, ॲड. दीपक सुद्रिक, ॲड. योहान पाखरे, ॲड. प्रशांत वाटविसावे, ॲड. गणेश सुद्रिक, ॲड. समीर चौधरी, ॲड. प्रमोद नरोडे, ॲड. भारती लोहोकरे, ॲड. सिद्धार्थ धांडे, ॲड. स्वप्नील मटाले, ॲड. अक्षय निचित, ॲड. गणेश कातोरे, ॲड. नसरीन शेख, ॲड. प्रतिभा भोसले, ॲड. गिरीश भोसले, ॲड. आदित्य साखरे, ॲड. सुहास शिंगाडे, ॲड. तेजस गायकवाड, ॲड. सचिन काळे, ॲड. सनी विनोदे, ॲड. नितीन जाधव, ॲड. आशुतोष नलावडे, ॲड. अमित भोसले, ॲड. आचल गावंडे, ॲड. अर्पिता गायकवाड, ॲड. मोहित भवर, ॲड. अपेक्षा गायकवाड, ॲड. चैतन्य राऊत तसेच श्री. शिलरत्न पासोडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन Revenue Update WhatsApp Group यांच्या पुढाकारातून करण्यात आले. महसूल दिनानिमित्त प्रशासनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत अधिकारी आणि वकील यांच्यातील सहकार्याची नवी दिशा अधोरेखित करणारा हा उपक्रम विशेष कौतुकाचा विषय ठरला.

Views: 45
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
:शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, अन् जमीन नसणाऱ्या साचीवाला कर्ज माफी कशी काय चौकशीची मागणी– दोषींवर कठोर कारवाई करावी : भाजप नेते एम. एल. खरजे

:शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, अन् जमीन नसणाऱ्या साचीवाला कर्ज माफी कशी काय चौकशीची मागणी– दोषींवर कठोर कारवाई करावी : भाजप नेते एम. एल. खरजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)