• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

:शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, अन् जमीन नसणाऱ्या साचीवाला कर्ज माफी कशी काय चौकशीची मागणी– दोषींवर कठोर कारवाई करावी : भाजप नेते एम. एल. खरजे

माणगंगा by माणगंगा
August 1, 2026
in Uncategorized
0
:शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, अन् जमीन नसणाऱ्या साचीवाला कर्ज माफी कशी काय चौकशीची मागणी– दोषींवर कठोर कारवाई करावी : भाजप नेते एम. एल. खरजे

:शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, अन् जमीन नसणाऱ्या साचीवला कर्ज माफी कशी काय चौकशीची मागणी– दोषींवर कठोर कारवाई करावी : भाजप नेते एम. एल. खरजे

आटपाडी तालुक्यातील एका विकास सोसायटीने स्वतःच्या कार्यक्षेत्राबाहेरील तसेच स्वतःच्या नावावर शेती नसलेल्या सचिवालाच पीक कर्ज मंजूर केल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या कर्जाची नंतर कर्जमाफीही झाल्याने संपूर्ण व्यवहाराबाबत संशय व्यक्त होत असून निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेते एम. एल. खरजे यांनी केली आहे.

खरजे यांनी म्हटले आहे की, पीक कर्ज योजना ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी असून अनेक पात्र शेतकरी आजही कर्जासाठी वणवण फिरत आहेत. मात्र जमीन नसलेल्या व्यक्तीच्या नावावर कर्ज मंजूर होणे आणि त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणे हा गंभीर प्रशासकीय व आर्थिक गैरप्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.

या प्रकरणात संबंधित विकास सोसायटीच्या कामकाजाची, कर्ज मंजुरीची कागदपत्रे, सातबारा उतारे, कर्जमाफीची प्रक्रिया तसेच संबंधित अधिकारी व सचिव यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जर आरोपांमध्ये तथ्य आढळले तर शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून वसुलीची कारवाई करावी, असेही खरजे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या आरोपांमुळे विकास सोसायट्यांमधील कर्जवाटप प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडूनही होत आहे.

Views: 171
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
श्री सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी येथे लेखन प्रेरणा दिन संपन्न…

श्री सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी येथे लेखन प्रेरणा दिन संपन्न…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)