• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

श्री सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी येथे लेखन प्रेरणा दिन संपन्न…

माणगंगा by माणगंगा
August 1, 2026
in Uncategorized
0
श्री सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी येथे लेखन प्रेरणा दिन संपन्न…

श्री सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी येथे लेखन प्रेरणा दिन संपन्न…

शनिवार दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी श्री सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे दोन सत्रात विभाजन करण्यात आले होते.

पहिल्या सत्रात लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत प्रकट मुलाखत झाली. दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांची भाषणे झाली.या कार्यक्रमाचे अनुषंगाने लेखन प्रेरणा दिन निमित्त लेखक, साहित्यिक आपल्या भेटीला या या उपक्रमांतर्गत खरसुंडी गावचे श्री रमेश जावीर सर यांचे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा जीवन परिचय ,त्यांचे बालपण, शिक्षण ,नोकरी , त्यांनी लिहिलेली होलिया , वाजाप, सप्तरंगी कला, गुलामी जीन , कोलदांडा , परिवर्तनाचा नंदादीप, सुधीरास, कर्मवीर स्तुती काव्यसूमने, त्यांच्या लेखनावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात चा कसा प्रभाव आहे.इत्यादी विषयी चर्चा करण्यात आली.

लेखन आणि वाचनाचे महत्त्व त्याचबरोबर लेखन करण्यास प्रेरणा याविषयी आपल्या मुलाखतीमध्ये जावीर सरांनी महत्त्व स्पष्ट केले. आजच्या मोबाईलचा युगामध्ये मोबाईलचा अतिवापर ,त्याचे विद्यार्थ्यांच्या मानसिक ताणतणावाचे कारण यावरही प्रकट मत मांडले. त्याचबरोबर जास्तीत जास्त वाचन करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध पुस्तके याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले . श्री वलेकर एन.डी.सर यांनी श्री रमेश जावीर यांची मुलाखत घेतली.

यामध्ये अवांतर वाचन, विविध कला, साहित्याचे विविध प्रकार व त्याचे लेखन यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला शाळेचे पर्यवेक्षक श्री साळे पी. बी. सर, मोरे आर.जे.सर , श्री पाटील व्ही.जे.सर, श्री काळेल डी. बी. सर, उपस्थितीत सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 87
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
झरे ता. आटपाडी येथील वैजयंता कदम यांचे निधन

झरे ता. आटपाडी येथील वैजयंता कदम यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)