झरे ता. आटपाडी येथील वैजयंता कदम यांचे निधन
आटपाडी / प्रतिनिधी
झरे ता.आटपाडी येथील वैजंता लक्ष्मण कदम (भाट) (वय 95 रा झरे ) यांचे आज शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. रक्षविसर्जन विधी सोमवारी सकाळी ,8 वाजता झरे येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात्य पाच मुले, दोन मुली, सुना,नातवंडे असा परिवार आहे.


