• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

डाळिंबाला विक्रमी दर; आटपाडी बाजार समितीत भगवा डाळिंबाला १३२ रुपये प्रतिकिलोचा भाव तर 300 टन आवक

माणगंगा by माणगंगा
August 1, 2026
in Uncategorized
0
डाळिंबाला विक्रमी दर; आटपाडी बाजार समितीत भगवा डाळिंबाला १३२ रुपये प्रतिकिलोचा भाव तर 300 टन आवक

डाळिंबाला विक्रमी दर; आटपाडी बाजार समितीत भगवा डाळिंबाला १३२ रुपये प्रतिकिलोचा भाव

केसरी वृत्तसेवा | आटपाडी

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातील आधुनिक डाळिंब पणन संकुलात शुक्रवारी (दि. ३१ जुलै) डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक झाली. यावेळी उत्कृष्ट प्रतीच्या भगवा डाळिंबाला प्रतिकिलो १३२ रुपयांचा विक्रमी कमाल दर मिळाल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाजार समितीने शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सीसीटीव्ही, स्वच्छ व दर्जेदार पॅकिंग व्यवस्था, आरओ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, हायमास्ट दिवे तसेच वाहतूक व व्यापारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याने राज्यासह परराज्यातील व्यापारीही येथे मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येत आहेत.

शुक्रवारी झालेल्या लिलावात भगवा डाळिंबाची ३०० टन आवक झाली. भगवा डाळिंबाला किमान २० रुपये तर कमाल १३२ रुपये प्रतिकिलो दर मिळाला. तसेच इतर जातीच्या डाळिंबाची १ टन आवक झाली असून त्याला किमान २० रुपये व कमाल ५८ रुपये प्रतिकिलो दर मिळाला.

आटपाडी, खानापूर, जत, सांगोला, माण, खटाव, पंढरपूर, माळशिरस, इंदापूर तसेच अहमदनगर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी आटपाडी बाजार समितीत आणत आहेत. त्यामुळे परिसरातील डाळिंब उत्पादकांसाठी ही बाजारपेठ विश्वासार्ह ठरत असल्याचे बाजार समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समिती कटिबद्ध असल्याचे सांगितले.

Views: 124
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांचे ‘नमो’चे पैसे बंद होणार ? ग्रामीण भागात चर्चांना उधाण; शेतकरी संभ्रमात

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांचे 'नमो'चे पैसे बंद होणार ? ग्रामीण भागात चर्चांना उधाण; शेतकरी संभ्रमात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)