• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

२६७ रुपयांचा युरिया जादा दराने विक्री; शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही?जादा दर, लिंकिंग आणि कृत्रिम टंचाईच्या तक्रारी; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

माणगंगा by माणगंगा
August 2, 2026
in Uncategorized
0
२६७ रुपयांचा युरिया जादा दराने विक्री; शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही?जादा दर, लिंकिंग आणि कृत्रिम टंचाईच्या तक्रारी; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

२६७ रुपयांचा युरिया जादा दराने विक्री; शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही?जादा दर, लिंकिंग आणि कृत्रिम टंचाईच्या तक्रारी; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

आटपाडीशासनाने युरियाची अधिकृत किंमत २६७ रुपये प्रति पोते निश्चित केली असताना ग्रामीण भागात काही कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांकडून जादा दर आकारला जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. खरीप हंगामात खतांची मोठी गरज असताना शेतकऱ्यांची अडवणूक होत असून, “शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही?” असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

अनेक ठिकाणी युरिया देताना इतर औषधे, सूक्ष्म अन्नद्रव्ये किंवा इतर उत्पादने घेण्याची सक्ती (लिंकिंग) केली जात असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडत आहे.कृषी विभाग आणि संबंधित प्रशासनाने जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर तातडीने धाडी टाकून कारवाई करावी, तसेच अधिकृत दरानेच खत उपलब्ध करून द्यावे,

अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.शेतकऱ्यांनीही युरिया खरेदी करताना पक्के बिल घ्यावे, अधिकृत किंमत तपासावी आणि जादा दर आकारल्यास किंवा लिंकिंगची सक्ती केल्यास कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

खरीप हंगामात खतांचा काळाबाजार आणि जादा दराने विक्री रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून, दोषींवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Views: 54
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आटपाडी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 69 लाखांचे अनुदान मंजूर; पण 439 शेतकऱ्यांच्या खात्यात दमडाही नाही !

जमीन नसताना सचिवाला कर्जमाफी, कर्जमाफीच्या यादीतही पहिल्या क्रमांकावर नाव? सहाय्यक निबंधकांच्या भूमिकेकडे जनतेच्या नजरा; चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)