• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

कै. रोहित बाबर स्मृती चषक २०२६ भव्य हाप पिच एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे म्हसवड येथे आयोजन

माणगंगा by माणगंगा
August 2, 2026
in Uncategorized
0
कै. रोहित बाबर स्मृती चषक २०२६ भव्य हाप पिच एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे म्हसवड येथे आयोजन

कै. रोहित बाबर स्मृती चषक २०२६ भव्य हाप पिच एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे म्हसवड येथे आयोजन

शुक्रवार दि. 07/08/2026 रोजीदेवापूर चे सुपुत्र कै.रोहीत बाबर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कै. रोहित बाबर मित्र परिवार म्हसवड यांच्या वतीने भव्य हाप पिच एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे म्हसवड येथे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील टेनिस बॉल क्रिकेट हा तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय खेळ आहे, रोहीत बाबर ने पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुफान आक्रमक फलंदाजी आणि अष्टपैलू खेळामुळे मोठा नावालौकिक मिळवला होता..त्याचा मित्र परिवार ही मोठा होता.

22जून रोजी त्याचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या स्मृती प्रित्यर्थ सदर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे प्रथम पारितोषिक15,000₹ श्री श्री ज्वेलर्स प्रो. प्रा. अरविंद पिसे साहेब, द्वितीय पारितोषिक 10,000₹ श्री. परेशभाई व्होरा (चेतना बाजार),तृतीय पारितोषिक 6,000₹ श्री. मानसिंग खाडे (वि. से. सो पळशी सदस्य) ट्रॉफी सौजन्य मृगेंद्र शिंदे सर, विशेष सहकार्य, चतुर्थ पारितोषिक 4,000₹ श्री. रावसो सरतापे (युवा उद्योजक) यू ट्यूब लाईव्ह श्री. ओंकार काटकर (रिद्धी उद्योगसमुह ) श्री. नितीन केवटे (युवा उद्योजक) पंचम पारितोषिक 3,000₹ श्री. फारूकभाई काझी (प्रसिद्ध कांदा व्यापारी) मंडप & साउंड सिस्टम ॐ इव्हेंट श्री. महेश सोनवले सर यांच्या सहकार्याने कै. रोहित बाबर स्मृती चषक २०२६ भव्य हाप पिच एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे म्हसवड येथे आयोजन करण्यात आले आहे.

सामने गाव वाईज पद्धतीने खेळवले जातील.प्रथम येणान्या 16 संघांना प्राधान्य राहील.सामने यू ट्यूब लाईव्ह असल्यामुळे ट्रॅक पॅट, टीशर्ट, शूज बंधनकारक राहील.खेळाडूंची शारीरिक जबाबदारी स्वतःवर राहील.वेळेनुसार सामन्यात फेर बदल करण्याचा अधिकार आयोजकांकडे राहील.आधार कार्ड बंधनकारक राहील. वेळेत उपस्थित न राहणारे संघांना पेनल्टी दिली जाईल. अशी माहिती आयोजकांनी दिली.

Views: 54
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आठवणींच्या हिंदोळ्यावर… किस्सा विदर्भ साहित्य संघातील सहा आजीवन सदस्यांच्या निष्कासनाचाज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

फडणवीसांचे दिल्लीच्या राजकारणात जाणे: एक चिंतन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)