• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

धनंजय शेवाळे यांचा सन्मान

माणगंगा by माणगंगा
August 3, 2026
in Uncategorized
0
धनंजय शेवाळे यांचा सन्मान

मालेवाडी येथील धनंजय संजय शेवाळे यांचा प्रशस्तीपत्र देवून प्रांताधिका-यांच्या हस्ते सत्कारईश्वरपुर येथे महसूल दिनानिमित्त तहसील ऑफिस वाळवा – ईश्वरपूर येथे पार पडलेल्या कार्यक्र‌मामध्ये श्री धनंजय शेवाळे यांनी महसूल वर्ष सन २०२५-२०२६ मध्ये प्रशासकीय कामकाज अत्यंत प्रामाणिकपणे, सचोटीने, तन्मयतेने व अचूकपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानपूर्वक व समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. गेल्या वर्षभरात सन 2025-26 सालातील महसूल प्रशासनातील ग्राम महसुल अधिकारी (तलाठी ) धनंजय संजय शेवाळे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी श्री.श्रीनिवास अर्जुन होते. वाळवा तहसीलमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी धनंजय संजय शेवाळे (ग्राम महसूल अधिकारी चिकुर्डे) व विनायक बेडगे (ग्राम महसूल अधिकार कापूसखेड) यांचा सन्मान करण्यात आला. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला . सदर कार्यक्रमात तहसीलदार वाळवा ईश्वरपूरच्या श्रीमती सारिका रासकर तसेच तालुक्यातील महसूल कर्मचारी, आष्टा अप्पर तहसील अप्पर तहसीलदार तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच वाळवा-ईश्वरपुर मधील महसुल अधिकारी ,कर्मचारी आदींच्या उपस्थितीत महसुल दिन उत्साहात पार पडला.

Views: 28
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
हनुमान विकास सोसायटीच्या कर्जमाफी प्रकरणाची चौकशी करून सचिवावर कारवाईची सहाय्यक निबंधक यांच्याकडे .युवा नेते हणमंत मोटे यांची मागणी

हनुमान विकास सोसायटीच्या कर्जमाफी प्रकरणाची चौकशी करून सचिवावर कारवाईची सहाय्यक निबंधक यांच्याकडे .युवा नेते हणमंत मोटे यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)