• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

जिनियस इंग्लिश स्कूल तांदुळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

माणगंगा by माणगंगा
August 15, 2026
in Uncategorized
0
जिनियस इंग्लिश स्कूल तांदुळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

जिनियस इंग्लिश स्कूल तांदुळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

ईश्वरपुर

तांदुळवाडी येथील जिनियस इंग्लिश स्कुलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार श्री. विलासराव कोळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी या स्कूलचा विद्यार्थी प्रतीक वाठारकर ( फौजी) तसेच संस्थेचे संस्थापक श्री. सतीश जाधव, सचिव सारीका जाधव मॅडम तसेच सौ. वैष्णवी देशमुख , मयुरी सपकाळ, शुभांगी जाधव, सारिका जाधव, पूजा जाधव, स्नेहल भोसले, रेखा कांबळे, अर्चना देशमुख, वंदना कांबळे, अर्चना शिंदे, ज्योती भोसले आदी शिक्षकवर्ग तसेच श्री ओंकार खंडागळे , प्रकाश खंडागळे, राजू मोठे, विजय भोरडे, गजानन जाधव, आकाश वाठारकर , तानाजी पाटील, अमीर लांडगे ,कोरे सर, नितीन पाटील, जीवन पाटील, राजश्री भोसले आदी पालक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी श्री विलासराव कोळेकर व फौजी श्री प्रतिक वाठारकर यांचा संस्था अध्यक्ष श्री सतिश जाधव यांनी शाल,बुके देवून सत्कार केला.


यावेळी कु . शौर्य मोठे, ज्ञानेश्वरी जाधव, वल्लभ साळुंखे, शांभवी चौगुले,
शिवज्ञ जाधव , राजवर्धन मोहिते, शिवांश निकम ,
अविरा जाधव, ज्योतीराज पाटील ,तनिष्का काकडे, यशवी पाटील, हर्षल जाधव, शिवांजली खंडागळे, शिवांश कांबळे,रियांश रविकिरण बनसोडे,प्रज्वल नागराज धामणेकर,राजमुद्रा मानसिंग पवार,नेत्रजा अरुण काकडे,
कादंबरी संदीप पाटील,
सानवी संतोष पाटील,
जान्हवी कृष्णात लुगडे,
वेदांत राहुल पाटील,
राजवीर प्रवीण जाधव, स्वानंदी सतीश पाटील, ज्ञानेश्वरी सचिन पाटील, अमृता संदीप पाटील ,अन्विता अभिजीत पाटील सृष्टी प्रदीप सावंत ,राही योगेश नायकवडी, दर्शराज शिव प्रसाद कोरे, शौर्य कोळेकर, वीरेन शिंदे ,अनन्या जाधव , अद्विका जाधव , आराध्या कुंभार , आरोही जाधव , हर्षवर्धन पाटील, कार्तिकी पाटील , जयवर्धन पाटील, अनाया लांडगे, अव्दिका पवार,वीर जाधव, वेदांत जाधव,वीणा जाधव,निर्भय बागुल,नित्या बागुल,आर्य खंडागळे,आरव शिंदे,रुद्रांश खोत,समर्थ नलवडे,अन्वी खडके,ईश्वरी शिंदे,ईश्वरी घोरपडे, प्रगती पाटील ,निधी बनसोडे,सिद्धार्थ निकम, अनन्या गोसावी,आसिम पटेल आदी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.

Views: 21
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
गुळेवाडीचा अपूर्ण रस्ता सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड; ठेकेदारांमध्ये मात्र गडबड!३.६३० किलोमीटर रस्त्यासाठी ३ कोटी ५९ लाख ८७ हजार रुपये मंजूर; उखडलेल्या खडीमुळे वाहनधारक त्रस्त, अपघातांची मालिका सुरूच

गुळेवाडीचा अपूर्ण रस्ता सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड; ठेकेदारांमध्ये मात्र गडबड!३.६३० किलोमीटर रस्त्यासाठी ३ कोटी ५९ लाख ८७ हजार रुपये मंजूर; उखडलेल्या खडीमुळे वाहनधारक त्रस्त, अपघातांची मालिका सुरूच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)