• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

गुळेवाडीचा अपूर्ण रस्ता सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड; ठेकेदारांमध्ये मात्र गडबड!३.६३० किलोमीटर रस्त्यासाठी ३ कोटी ५९ लाख ८७ हजार रुपये मंजूर; उखडलेल्या खडीमुळे वाहनधारक त्रस्त, अपघातांची मालिका सुरूच

माणगंगा by माणगंगा
August 15, 2026
in Uncategorized
0
गुळेवाडीचा अपूर्ण रस्ता सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड; ठेकेदारांमध्ये मात्र गडबड!३.६३० किलोमीटर रस्त्यासाठी ३ कोटी ५९ लाख ८७ हजार रुपये मंजूर; उखडलेल्या खडीमुळे वाहनधारक त्रस्त, अपघातांची मालिका सुरूच

📰 माणगंगा न्युज | विशेष वृत्त

गुळेवाडीचा अपूर्ण रस्ता सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड; ठेकेदारांमध्ये मात्र गडबड!३.६३० किलोमीटर रस्त्यासाठी ३ कोटी ५९ लाख ८७ हजार रुपये मंजूर; उखडलेल्या खडीमुळे वाहनधारक त्रस्त, अपघातांची मालिका सुरूच

आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील गुळेवाडी ते विभूतवाडी रस्त्याचे रखडलेले काम सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने काम अनेक दिवसांपासून ठप्प आहे. नवीन रस्ता करण्यासाठी जुना रस्ता उखडून ठेवण्यात आल्यामुळे सर्वत्र खडी पसरली असून, वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

गुळेवाडी ते विभूतवाडी या ३.६३० किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३ कोटी ५९ लाख ८७ हजार रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचा कार्यारंभ आदेश ११ ऑक्टोबर २०२४ रोजी देण्यात आला असून, १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत आहे. मात्र, प्रत्यक्षात रस्ता उखडून ठेवल्यानंतर पुढील काम अपेक्षित गतीने झालेले नाही.रस्त्यावर पसरलेल्या खडीवरून दुचाकी घसरून अनेक अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. काही चारचाकी वाहनेही रस्ता सोडून घसरल्याच्या घटना घडल्या आहेत.

या रस्त्यावर अनेक धोकादायक वळणे आहेत. त्यातच रस्त्याच्या कडेला मातीचे ढीग टाकल्याने समोरून येणारी वाहने स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे रात्री-अपरात्री प्रवास करणे अधिक धोकादायक बनले आहे.या प्रश्नाबाबत यापूर्वीही वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकाऱ्यांकडून “चार दिवसांत काम सुरू होईल”, “आठ दिवसांत कामाला सुरुवात होईल,” अशी आश्वासने वारंवार देण्यात आली.

आजही मुख्य ठेकेदाराशी चर्चा झाली असून काम लवकरच सुरू होईल, असे अधिकारी सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू न झाल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेकडील शेवटच्या टोकावर असलेल्या या परिसराला सातारा जिल्ह्यातील खटाव आणि माण तालुक्यांची हद्द लागून आहे. विविध विकास योजनांपासून हा सीमावर्ती भाग आधीच वंचित असल्याची ग्रामस्थांची भावना आहे. त्यातच महत्त्वाचा रस्ता रखडल्याने गुळेवाडी, विभूतवाडी आणि परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.चार उपठेकेदारांमध्ये समन्वयाचा अभाव?

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रस्त्याचे काम एका मोठ्या कंपनीला मिळाले आहे. संबंधित कंपनीने हे काम चार उपठेकेदारांना दिले; मात्र त्यांच्यात समन्वय नसल्याने काम रखडल्याचे सांगण्यात आले. मुख्य ठेकेदाराशी चर्चा झाली असून रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.अपघातांची जबाबदारी कोणाची?रस्ता उखडून ठेवल्याने आणि खडी पसरल्याने वारंवार अपघात होत आहेत.

या अपघातांना नेमके जबाबदार कोण? जखमी वाहनधारकांच्या उपचारांचा खर्च कोण देणार? नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी अधिकारी घेणार की ठेकेदार? असे संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केले आहेत.फोटो ओळ : गुळेवाडी–विभूतवाडी रस्त्यावर उखडून पडलेली खडी; यामुळे वाहनधारकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

Views: 35
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मालेवाडी येथे अपर उप आयुक्त मनिषा नलावडे यांना पोलीस खात्यातील अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल सत्कार ईश्वरपुर भारत सरकार, गृह मंत्रालययांच्यावतीने अपर उप आयुक्त मनिषा नलावडे यांना अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)