• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मालेवाडी येथे अपर उप आयुक्त मनिषा नलावडे यांना पोलीस खात्यातील अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल सत्कार ईश्वरपुर भारत सरकार, गृह मंत्रालययांच्यावतीने अपर उप आयुक्त मनिषा नलावडे यांना अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

माणगंगा by माणगंगा
August 16, 2026
in Uncategorized
0
मालेवाडी येथे अपर उप आयुक्त मनिषा नलावडे यांना पोलीस खात्यातील अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल सत्कार ईश्वरपुर भारत सरकार, गृह मंत्रालययांच्यावतीने अपर उप आयुक्त मनिषा नलावडे यांना अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

मालेवाडी येथे अपर उप आयुक्त मनिषा नलावडे यांना पोलीस खात्यातील अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल सत्कार ईश्वरपुर भारत सरकार, गृह मंत्रालययांच्यावतीने अपर उप आयुक्त मनिषा नलावडे यांना अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

.दीर्घकालीन व निष्कलंक सेवेसाठी भारत सरकार, गृह मंत्रालय यांच्याकडून हा मानाचा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. हा सन्मान पोलीस महासंचालक यांच्या हस्ते लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. ए.सी.पी.मनिषा नलावडे यांना हा पोलीस खात्यातील अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमती नलावडे म्हणाल्या, हा सन्मान माझ्यासाठी , पोलीस खात्यासाठी आणि गावासाठी गौरवास्पद आहे.

सातत्याने ,निर्भयतेने आणि समरसतेने केलेल्या कामाची ही पोहोच पावती आहे.या पदकामुळे भविष्यात ही अधिक सक्षमपणे पोलीस खात्यात काम करणार आहे.

यावेळी माजी सरपंच रंगराव बाबुराव जाधव , राजाराम बापू पाटील बॅंकेचे संचालक संभाजी आनंदराव पाटील, माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विलास गणपती पाटील ,मधुकर गणपती पाटोळे ,प्रकाश सदाशिव नलावडे, बाळासाहेब राऊ वाजे, मिलिंद बाळासो वाजे, शिव समर्थ बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष योगेश प्रकाश नलावडे, संदीप गुणवंत वाजे, रमेश सदाशिव जाधव, नितीन भिमराव माने , अविनाश रघुनाथ कोकाटे , गणेश विलास कोकाटे, सुशांत राजाराम जाधव ,संजय विष्णू शेवाळे डॉ.महेश बबन वाजे, अभिजीत मधुकर पाटील,यश वसंत लोटे, विघ्नेश उत्तम जाधव, विलासराव कोळेकर,ऋतुजा प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

Views: 25
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मालेवाडी येथील शिवसमर्थ बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने वृक्षारोपण

मालेवाडी येथील शिवसमर्थ बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)